जगभरातील सुमारे 20% गर्भवती महिला अशक्तपणा किंवा कमी हिमोग्लोबिन पातळीने ग्रस्त आहेत, असा संशोधकांचा विश्वास आहे. गरोदरपणातील ऍनिमियामुळे आई किंवा बाळाचा मृत्यू, अकाली प्रसूती आणि कमी जन्मदर यासारख्या समस्यांची शक्यता वाढते. व्हिडिओ: गरोदरपणातील हिमोग्लोबिन पातळी – आपल्याला माहित असणे आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट हिमोग्लोबिन म्हणजे काय? हिमोग्लोबिन हे रक्तातील एक जटिल प्रथिने आहे. हे प्रथिन शरीराच्या विविध […]
बहुतेक स्त्रियांना याची जाणीव असते की अल्कोहोल बाळाच्या वाढीसाठी हानिकारक आहे आणि म्हणूनच,अल्कोहोल ऐवजी त्या स्त्रिया स्वादयुक्त पेय, सोडा, डाएट सोडा, साधा सोडा किंवा अगदी कोल्ड ड्रिंकसुद्धा घेतात. गरोदरपणात शीतपेये किंवा कार्बोनेटेड पेये पिणे सुरक्षित आहे काय? खरं तर, गर्भवती महिलांनी दूध, फळांचे रस, मिल्कशेक्स इत्यादींचे सेवन केले पाहिजे आणि या टप्प्यात सर्व प्रकारचे सोडा, […]
तुम्हाला तुमच्या बाळाच्या कानात एखादा नाजूक हिरा लुकलुकलेला पाहायला आवडेल, परंतु काही पालकांना ही कल्पना खूप भयानक सुद्धा वाटू शकते. तुमच्या बाळाचे कान टोचून घेणे हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. पालक आपल्या बाळाचे कान का टोचतात? बरेच पालक आपल्या बाळाचे कान टोचून घेण्यामागे खूप कारणे आहेत. असे समजले जाते मोठेपणी कान टोचण्यापेक्षा बाळ लहान असतानाच […]
तुमचे बाळ लहान असताना काळ भराभर पुढे सरकत असतो. बाळाची वेगाने आता वाढ होते आहे. बाळाला आता सतत सक्रिय राहायचे आहे मग ते रांगणे असो व चालणे असो, वेगवेगळ्या मार्गाने बाळ सक्रिय राहण्याचा प्रयत्न करत असते. बाळासाठी हे जग खूप मोठे आहे आणि त्याच्यासाठी नवीन शिकण्यासारख्या खूप गोष्टी ह्या जगामध्ये आहेत. बाळाला नवीन गोष्टी एक्सप्लोर […]