तुम्ही गरोदर आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी अनेक घरगुती युक्त्या आणि तंत्रे आहेत. कुणी त्यासाठी शाम्पूचा वापर करते तर कुणी साखर वापरून पाहते. ह्या चाचण्या कमीत कमी तयारीसह घरच्या घरी केल्या जाऊ शकतात. अशा चाचण्या गर्भधारणेची प्राथमिक कल्पना देऊ शकतात, परंतु ह्या चाचण्या वैद्यकीय चाचणी इतक्या अचूक नसतात. असे म्हटल्यावर, साखरेचा वापर करून गर्भधारणेची चाचणी […]
हर्निया ही त्वचेखाली येणारी गाठ आहे. पोट किंवा जांघेकडील भागात ही गाठ तयार होते. हर्निया मुख्यतः ओटीपोटाकडील भागात होतो. परंतु मांड्यांचा वरचा भाग, नाभी आणि मांडीचा सांधा यांसारख्या भागात देखील आढळू शकतो. पोट आणि ओटीपोटाकडील स्नायू एक भित्तिका तयार करतात. आणि आतड्यांसारखे अवयव सामावून घेतात. लहान मुलांमध्ये आढळणारा हर्निया म्हणजे काय? लहान मुलांच्या ओटीपोटाच्या ऊतींमध्ये एक […]
छोटी बाळे व लहान मुले देवदूतांसारखे असतात आणि देवाने दिलेली ती एक सुंदर भेट असते. ती कशीही असली तरी गोडच दिसतात. पण पालक म्हणून बाळाच्या डोक्यावर थोडे केस असावेत म्हणजे ते अजून मोहक दिसेल असे तुम्हाला वाटणे साहजिक आहे. म्हणूनच हा लेख आहे, आम्ही इथे काही टिप्स देत आहोत ज्यामुळे तुमच्या बाळाच्या डोक्यावर सुंदर केस येण्यास मदत […]
११ वा आठवडा म्हणजे ३ महिने पूर्ण होण्यासाठी एक आठवडा कमी आहे. तुमच्या बाळासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा हे एक मोठे यश आहे. बरेच नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्य आपल्याला सांगू लागतील की आपले बाळ एकतर तुमच्यासारखे किंवा तुमच्या जोडीदारासारखे दिसते कारण त्याच्या चेहऱ्यावरील वैशिष्ट्ये (फीचर्स) आतापर्यंत स्पष्ट होऊ लागतील. बाळासोबत घालवण्यासाठी हा खूप चांगला काळ आहे. […]