मातृत्वासोबत मिळणाऱ्या आनंदाबरोबरच, बाळाला वाढवतानाचे असे बरेच पैलू आहेत जे तुम्हाला आश्चर्यचकित करतात. बाळाला अन्नपदार्थ योग्य प्रमाणात भरवले पाहिजेत. बाळाला खूप जास्त प्रमाणात आणि खूप कमी प्रमाणात अन्नपदार्थ भरवणे ह्या दोन्हीमध्ये एक सीमारेषा आहे. ह्या लेखात आम्ही त्याविषयी सर्व माहिती दिलेली आहे. नवजात बाळापासून ते आपली छोटी राजकन्या किंवा राजकुमाराला खायला घालताना कुठे थांबायचे हे […]
तुम्ही आई होणार आहात ही ” गोड बातमी” म्हणजे नवीन साहसाच्या सुरवातीची तुमची तयारी होय. गर्भधारणेमुळे तुमच्या मध्ये शारीरिक आणि भावनिक बदल होतात आणि बाळाच्या जन्मापर्यंत तुम्हाला त्याचा सामना करावा लागतो. बऱ्याचवेळा गर्भधारणेचे पहिले चिन्ह म्हणजे मॉर्निंग सिकनेस. पण नावाप्रमाणे हे काही आजारपण नव्हे तसेच फक्त ते सकाळी जाणवते असे नाही. मॉर्निग सिकनेस म्हणजे मळमळ […]
बाळाच्या जन्मानंतर अनेकदा आई वडिलांमध्ये एक नवीन बदल होतो आणि हा बदल थोडा आनंद, थोडा उत्साह, काहीशी भीत आणि काही प्रमाणात चिंता घेऊन येतो. ह्या दरम्यान तुम्ही तुमच्या बाळासाठी सगळं सर्वोत्तम करण्याचा प्रयन्त करीत असता आणि ह्याची सुरुवात बाळासाठी एखादे वेगळे नाव निवडण्यापासून होते. जास्त करून अनेक पालक आपल्या बाळामध्ये स्वतःचे बालपण पहात असतात आणि […]
जेव्हा तुम्ही जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह २९ आठवड्यांच्या गर्भवती असाल तेव्हा बाळाचा विकास ही सर्वात गंभीर गोष्ट असेल आणि त्याविषयी तुम्ही आणि तुमचे डॉक्टर चिंतीत असाल. ह्या टप्प्यावर, तुमच्या बाळांना अस्मितेची ओळख निर्माण होण्यास सुरुवात होईल आणि बाळाचे वर्तन फक्त तुम्हीच समजू शकता अशा प्रकारे बाळ वागेल. उदा: बाळ कधी आणि कसे हालचाल करते किंवा […]