गरोदरपणात दही हा एक आरोग्यदायी नाश्ता आहे. दह्यामध्ये कॅल्शियम आणि प्रथिनांसारखी महत्वाची पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे नाश्त्यासाठी तो एक उत्तम पर्याय आहे कारण गरोदरपणात प्रथिनांची खूप जास्त आवश्यकता असते. पाश्चराइज्ड दुधापासून बनवल्यास आणि कालबाह्य तारखेच्या आत सेवन केल्यास दही हा एक आरोग्यदायी पर्याय मानला जातो. गरोदरपणात दह्याचे फायदे जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. […]
गरोदरपणात, स्त्रीच्या पौष्टिक गरजा पूर्ण करू शकतील आणि तोंडाला चव येईल अश्या अन्नपदार्थांची निवड त्या स्त्रीने केली पाहिजे. गरोदर असताना पौष्टिक फळे आणि भाज्या खाणे महत्वाचे आहे. त्यामुळे गरोदरपणात स्त्रीला पौष्टिक घटक मिळतात. गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीपासून तुम्ही या फळाचा आहारात समावेश करू शकता कारण त्यातून मिळणारे पौष्टिक घटक तुमच्या बाळाच्या विकासात मदत करतील. गरोदरपणात डाळिंब […]
‘लांडगा आला रे आला!’ ही इसापनितीमधील कथा मुलांमध्ये आणि कथाकारांमध्ये सर्वात लोकप्रिय कथा आहे. कथेचा मुख्य विषय आणि बोध तसाच ठेऊन ही कथा पिढ्यानपिढ्या अनेक प्रकारे सांगितली गेलेली आहे. ही एक जुनी दंतकथा कथा आहे. ही कथा तिच्या प्रामाणिक आणि मौल्यवान नैतिक मूल्यांमुळे पिढ्यानपिढ्या टिकून आहे. ही कथा सर्वांना त्यांच्या लहानपणापासूनच आठवत असेल आणि आपल्या […]
क्रॅडल कॅप ही त्वचेची एक समस्या आहे आणि ती लहान मुलांमध्ये आढळते. डोक्याच्या टाळूवरची त्वचा बर्फाच्छादितफ्लेक्ससारखे दिसते. मोठ्या माणसांच्या डोक्यात कोंडा झाल्यावर जसे दिसते तसे लहान बाळांच्या टाळूकडील भाग दिसतो. काही मुलांमध्ये केस गळणे, खाज सुटणे, जळजळ होणे, लालसरपणा येणे आणि काही संसर्गजन्य आजार इत्यादी समस्या आढळू शकतात. वैद्यकीयभाषेत ह्यास ‘इनफंटाईल सेबॉऱ्हिक डर्माटायटीस’ असे म्हटले […]