गरोदरपणात, स्त्रीमध्ये शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे बदल घडून येत असतात. स्त्रीच्या स्तनांमध्ये सर्वात लक्षणीय बदल होत असतात. स्त्रीने स्तनपान देण्याची तयारी सुरु केल्यावर, शरीरात संप्रेरके तयार होण्यास सुरुवात होते त्यामुळे स्तन जास्त संवेदनशील होतात आणि त्यामुळे वेदना देखील होतात. तुम्ही गर्भवती असताना तुमच्या स्तनांमध्ये कुठले बदल होतात ह्याविषयी ह्या लेखामध्ये माहिती दिलेली आहे. गरोदरपणात […]
ह्या टप्प्यावर आईला आणि बाळाला एकमेकांची जाणीव होऊ लागते बाळाने तुमच्यासोबत ६ आठवडे एकत्र घालवलेले असतात आणि त्यामुळे बाळाला तुमची सवय झालेली असते. बाळामध्ये ह्या कालावधीत खूप अंतर्गत बदल झालेले असतात आणि आधीपेक्षा बाळाची लक्षणीय वाढ झालेली असते. तुमच्या ६ आठवड्यांच्या बाळाचा विकास जसजसे आठवडे पालटतात, तसे तुमच्या ६ आठवड्यांच्या बाळाच्या वाढीचा वेग आता अधिक […]
दशकापूर्वी, चाळिशीनंतर बाळ होणे ही कल्पनाच अशक्य आणि धोकादायक वाटत असे. पण आता तसे राहिलेले नाही. हो, आताही धोका नक्कीच आहे, परंतु वैद्यकीय तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे बाळ व्हावे म्हणून खूपशा उपचारपद्धती उपलब्ध आहेत, त्यामुळेच आता चाळीशीत गर्भार राहणे तसे सोपे झाले आहे. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली आणि डॉक्टरांचा योग्य वेळी सल्ला घेतल्यास, वयाच्या ४० व्या […]
जर तुम्ही नुकतेच पालक झाला असाल तर तुमच्या बाळाची काळजी घेणे म्हणजे तुम्हाला अवघड गोष्ट वाटू शकेल. तुमच्या बाळाची वाढ नीट होत आहे ना ह्या विचाराने तुमची झोप उडेल. पहिल्या महिन्यात दररोज बाळाचा विकास होत असतो. विशिष्ट कालावधीत विकासाचे कुठले टप्पे पार झाले पाहिजेत हे माहित असल्यास तुमचा ताण कमी होऊ शकतो. बाळाची वाढ जन्मतः […]