आपण आपल्या बाळाला जन्म देऊन जवळजवळ तीन महिने झाले आहेत आणि आम्हाला खात्री आहे की हे तीन महिने आपल्यासाठी थोडे कठीण गेले असावेत. होय ३ महिन्यांनंतरही तुम्ही अद्याप आपल्या बाळासोबत नवीन सवय दिनचर्येची लावत असाल,. जर नुकतेच आपल्या बाळाचे वय १४ आठवडे झाले असेल तर आपल्याला त्याच्यात काही बदल दिसतील. जसजसा तो वाढत जाईल, तसतसे […]
गरोदरपणाचा काळ हा दीर्घ आणि धकाधकीचा असू शकतो. ह्या काळात आपले शरीर बर्याच बदलांमधून जात असते. आपल्या शरीरास पूर्वीच्या स्थितीत परत आणण्यासाठी शरीराला मालिश करण्यासारखे दुसरे काहीही नाही. प्रसूतीनंतर मालिश केल्याने गरोदरपणात बदललेल्या स्नायू आणि ऊतींना बळकटी देण्यावर भर दिला जातो जेणेकरून तुमचे शरीर नैसर्गिक रित्या आधीसारखे बळकट होईल. प्रसूतीनंतरची मालिश (पोस्टनेट्ल मसाज) म्हणजे काय? […]
स्तनपान करणा-या आईला तिच्या आहाराविषयी चिंता वाटते. स्तनपान करताना ती अनेक सामान्य सवयी बदलते. तिच्या बाळाला उत्तम पोषण मिळण्यासाठी ती कॅफीन, अल्कोहोल, लिंबूवर्गीय फळे इ. पदार्थ टाळते. पण, जे अन्न सामान्यतः पौष्टिक मानले जाते त्याचे काय? त्याचे सेवन करणे सुरक्षित आहे? असाच एक अन्नपदार्थ म्हणजे मध होय. मधातील उच्च पोषक मूल्यांमुळे त्याला ‘वितळलेले सोने’ असेही […]
ब्रिटिश साम्राज्यापासून भारताला स्वातंत्र्य मिळले, त्या स्मरणार्थ १५ ऑगस्ट हा ऐतिहासिक दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. अनेक शतकांच्या ब्रिटिश साम्राज्याच्या गुलामगिरीनंतर आणि दीर्घ व कठोर संघर्षानंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस आपल्या देशात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. अनेक ठिकाणी ध्वजारोहण समारंभ आयोजित केले जातात आणि लोक देशप्रेम व्यक्त […]