जेव्हा तुमचे बाळ ७ महिन्यांचे होते तेव्हा त्याला ‘नाही‘ म्हटलेले समजू लागते आणि जेव्हा तुम्ही बाळाला नावाने हाक मारता तेव्हा ते तुमच्याकडे बघत राहते. जसजसे दिवस जातात तसे तुम्हाला बाळाची वाढ होताना आणि विकासाचे टप्पे पार पडताना बघताना आनंद होतो. तुमच्या ७ महिन्यांच्या बाळाची वाढ बघताना काय अपेक्षित आहे हे ह्या लेखात दिले आहे. बाळाची […]
आता तुम्ही जुळ्या बाळांसह २१ आठवड्यांच्या गर्भवती आहात. आता तुम्ही खरोखर तुमच्या बाळांना भेटण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. तुम्ही प्रसूतीच्या तारखेबद्दल विचार करीत असाल, परंतु तुमच्या लहान बाळांचा अद्याप विकास होत आहे आणि वाढ होण्यासाठी त्यांना वेळेची आवश्यकता आहे. २१ व्या आठवड्यांत, तुमच्या लहान बाळांची वाढ होत राहील तसेच तुमच्या शरीरात सुद्धा बदल होतील. ह्या […]
वैज्ञानिक विकासामुळे बाळाच्या जन्मापूर्वीच बाळामध्ये असलेल्या वैद्यकीय समस्यांचा शोध घेणे शक्य झाले आहे. बाळाला कोणताही आजार किंवा वैद्यकीय समस्या आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी गरोदरपणात अनेक चाचण्या केल्या जातात. बाळामध्ये असलेल्या वैद्यकीय समस्येचे लवकर निदान झाल्यास डॉक्टरांना योग्य ते उपाय करता येतात आणि निरोगी बाळाचा जन्म होऊन जीवघेण्या परिस्थितीपासून बाळ मुक्त होऊ शकते. कोरिओनिक […]
बाळासाठी अनेक हेल्थ मिक्स पावडरी बाजारात उपलब्ध आहेत आणि त्या तयार करणे देखील सोपे आहे – तयार मिश्रण पाण्यात मिसळा आणि तुमचे काम होते! परंतु बाजारातील पॅक केलेली उत्पादने वापरून कदाचित आपण आपल्या बाळाच्या आरोग्याविषयी तडजोड करत असतो. घरगुती शिजवलेले अन्न कधीही प्रक्रिया केलेल्या पदार्थांपेक्षा चांगले असते. तर, ह्या लेखात, आम्ही तुम्हाला घरी केलेल्या पौष्टिक […]