बीटरूट खूप पौष्टिक आहे. बीटरूट जगभर वापरले जाते. गरोदर स्त्रियांना ते विशेषकरून दिले जाते. जर तुम्ही गर्भवती असाल आणि बीटरूट खाण्याचा आनंद घेत असाल तर तुम्हाला त्याची विशेष मदत होऊ शकते. बीटरूट खाण्याचे फायदे आणि त्याचे सेवन करण्याच्या विविध पद्धतींबद्दल जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा. गरोदरपणात बीटरूट खाण्याचे फायदे बीटमध्ये भरपूर पोषक घटक असतात ते […]
नव्यानेच आई झालेल्या स्त्रियांनी प्रसूतीनंतर सुद्धा त्यांच्या आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. बाळाला स्तनपान करत असताना, तुम्ही सुद्धा पौष्टिक आहार घेतला पाहिजे. प्रसूतीनंतरच्या पुनर्प्राप्ती कालावधीत तुम्ही कोणते पदार्थ खावेत आणि कोणते खाऊ नयेत याबद्दल विचार करत असाल तर हा लेख वाचा. प्रसूतीनंतर योग्य पदार्थ खाणे का महत्त्वाचे आहे? योग्य आहार तुमच्या शरीराला स्वतःला बरे करण्यास […]
कधी कधी बाळाचे नाव ठेवणे खूप आव्हानात्मक काम होऊन जाते. जेव्हा एखाद्या विशिष्ट अक्षरावरून किंवा राशीनुसार नाव ठेवायचे असते तेव्हा ते जास्त कठीण वाटते. असेच एक अक्षर आहे ‘ग‘. ‘ग‘ अक्षरावरून सुरु होणारी अनेक नावे आहेत परंतु ती नावे आता टिपिकल आणि जुनी वाटतात. हल्ली नावांचा नवीन ट्रेंड आहे. ह्या लेखामध्ये ‘ग‘ पासून सुरु होणाऱ्या […]
जेव्हा गर्भनिरोधक पर्याय निवडण्याची वेळ येते तेव्हा बरीचशी जोडपी मोठ्या प्रमाणात कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या निवडतात. कंडोमचा अपयशाचा दर जास्त असतो तर, गर्भनिरोधक गोळ्या ह्या हॉर्मोन्सने बनलेल्या असल्याने त्या स्त्रीच्या शरीरातील हार्मोनल बॅलेन्समध्ये व्यत्यय आणतात. इतर नैसर्गिक आणि संप्रेरक–मुक्त पर्याय जसे की इम्प्लांट्स आणि इंट्रायूटरिन डिव्हाइस (आययूडी) महिलेच्या गर्भाशयाच्या आत दीर्घकाळ राहतात, त्यामुळे आवश्यक असल्यास […]