मोत्यासारख्या शुभ्र दातांमुळे तुमच्या बाळाचे हास्य आणखीनच मोहक होईल. भविष्यात दातांच्या कोणत्याही गंभीर समस्या टाळण्यासाठी तुम्ही सुरुवातीपासूनच त्याच्या दातांची काळजी घेणे हे तुमचे काम आहे. लहानपणापासूनच दातांच्या स्वच्छतेचे नियमित रुटीन असल्यास तुमच्या मुलाला दातांच्या स्वच्छतेची सवय लागते. त्यामुळे दातांची कीड टाळता येते. तसेच दातांचे पोषण आणि वाणीच्या विकासातील कोणतीही समस्या टाळता येऊ शकते. तुम्ही तुमच्या […]
ओवा (कॅरम सीड्स) हा एक भारतीय मसाल्याचा पदार्थ आहे. हा मसाला अनेक पाककृतींमध्ये वापरला जातो. ओवा घातल्यानंतर पदार्थांची चव वाढते. ओवा त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे . ओव्यामुळे पचनाच्या समस्या, पोटशूळ, तीव्र बद्धकोष्ठता तसेच लहान मुले आणि मोठ्या माणसांमधील सर्दी आणि खोकला कमी होण्यास मदत होते. ओव्यांमध्ये थायमॉल नावाचा घटक असतो. हा घटक एक शक्तिशाली […]
तुमचे गरोदरपणाचे दिवस भरत आल्यावर तुम्हाला बाळाच्या आगमनाची आतुरता असते. परंतु काही वेळा आरोग्याच्या समस्यांमुळे तुम्हाला तो आनंद घेता येत नाही. गरोदरपणात मॉर्निंग सिकनेस, मळमळ आणि पाठदुखी होणे हे खूप सामान्य आहे. गरोदरपणात योनिमार्गाला सूज देखील येऊ शकते. ही समस्या तुम्हाला अत्यंत अस्वस्थ करू शकते. ह्या लेखात, आपण गरोदरपणातील योनिमार्गाची सूज, त्याची कारणे, लक्षणे आणि त्यावर […]
गरोदरपणात तुमच्या बाळाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी गरोदरपणातील तुमचा आहार काय असावा ह्याविषयी अनेक सल्ले मिळतात. परंतु ह्यापैकी काही सल्ले अगदी विरोधाभासी असू शकतात आणि आपल्याला आहाराच्या निवडीबद्दल काळजी वाटू शकते. गरोदरपणातील आहाराविषयीच्या प्रश्नांची उत्तरे एकाच ठिकाणी ह्या लेखाद्वारे मिळवा! गरोदरपणातील आहाराबद्दल सामान्य प्रश्न गर्भधारणा झाल्यानंतर चिंता आणि समस्या असतातच. काय खावे आणि काय खाऊ नये […]