आधारकार्ड हे भारतातील प्रत्येक नागरिकासाठी ओळखीचा सर्वात विश्वासार्ह आणि महत्वाचा पुरावा बनला आहे. ह्यामध्ये कार्डधारकाचे महत्वपूर्ण असे बायोमेट्रिक तपशील आहेत जे तयार करणे फार कठीण आहे. वय काहीही असो, आधारकार्ड देणारी संस्था म्हणजेच, यूआयडीएआयने ही योजना प्रत्येक भारतीय नागरिकासाठी शक्य केली आहे. मुलांना आधार कार्डची आवश्यकता का आहे? जरी आपले मूल १८ वर्षांचे नसले तरीही […]
बाळांना दिल्या जाणाऱ्या पहिल्या काही खाद्यपदार्थांमध्ये योगर्टचा समावेश होतो. बऱ्याचदा योगर्ट गायीच्या दुधापासून बनवले जाते. परंतु म्हैस, बकरी किंवा उंटाच्या दुधापासून देखील योगर्ट बनवता येते. तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी योगर्टचे खूप फायदे आहेत. बाळाच्या आहारात तुम्ही योगर्टचा समावेश कसा करू शकता आणि त्यापासून बाळाच्या आरोग्यासाठी जास्तीत जास्त फायदे कसे मिळवू शकता याबद्दल आपण ह्या लेखात चर्चा […]
तुम्ही पालक झाल्यावर, तुमच्या बाळाला लसीकरण करून घेण्याचा तुम्ही विचार करत असता.लसीकरण प्रक्रियेदरम्यान बाळाला वेदना होतात आणि बाळ खूप रडते. त्यासाठी तुम्ही वेगळा पर्याय शोधू शकता. तुम्ही तुमच्या बाळासाठी वेदनारहित लसीकरणाचा विचार करू शकता. वेदनारहित लसीकरण प्रक्रियेत वापरण्यात येणारी लस ही एसेल्युलर लस असते. त्यामध्ये कमी प्रतिजन असतात आणि सिरिंजद्वारे शरीरात सोडली जातात. वेदनारहित लसीकरण केल्याने […]
पालक आपल्या बाळाने टाकलेले पहिले पाऊल, पहिले हास्य आणि ह्या जगातील त्याच्या पहिल्या काही क्षणांची आतुरतेने वाट पहात असतात. बाळ त्याच्या जन्मानंतर, तो एक वर्षाचा होण्यापूर्वी बरेच विकासात्मक टप्पे पार करतो. पालक म्हणून, आपल्याला बाळाच्या विकासाशी संबंधित समस्यांना सामोरे जाण्यासाठी ह्या टप्प्यांची माहिती असणे आवश्यक आहे आणि बाळ एक वर्षाचे होईपर्यंत त्याच्या प्रत्येक विकासाच्या टप्प्याचा […]