गर्भधारणा हा एक आव्हानात्मक टप्पा आहे. गरोदरपणात तोंडात अल्सर येऊ शकतात आणि त्यामुळे अस्वस्थता वाढू शकते. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे आणि संप्रेरकांच्या असंतुलनामुळे गरोदरपणात तोंडात अल्सर येऊ शकतात. परंतु, चांगली गोष्ट म्हणजे ह्या तोंडातील अल्सरमुळे कुठलीही गुंतागुंत निर्माण होत नाही. हे अल्सर सहजपणे व्यवस्थापित केले जाऊ शकतात. तसेच ते बरे होतात. तोंड येणे (माउथ अल्सर) […]
जर तुम्ही तुमच्या बाळाला स्तनपान देत नसाल, तर तुम्ही बाळामध्ये आढळणाऱ्या कॅल्शिअम कमतरतेसारख्या आरोग्यविषयक समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे. बाळाला स्तनपान देणे अवघड नाही. अर्भकासाठीचे अन्नाचे स्त्रोत मर्यादित आहेत, त्यामुळे कुपोषण होण्याचा धोका वाढतो. तसेच, आनुवंशिकतेपासून औषधापर्यंत अनेक जोखीम घटक असतात. त्यामुळे तुमच्या बाळामध्ये कॅल्शियमची कमतरता आढळू शकते. कॅल्शियमची कमतरता म्हणजे काय, त्याचा तुमच्या बाळावर […]
स्वभाव ही अशी गोष्ट आहे जी आपण प्रत्येक जण जन्माला येताना घेऊन आलो आहोत. प्रत्येक लहान मुलाला सुद्धा एक प्रकारचा स्वभाव असू शकतो आणि जर तुमचे मूल हट्टी असेल तर तुम्ही एकटे नाही आहात हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. बऱ्याच पालकांची मुले हट्टी असतात. मुले खूप लहान असतात तेव्हा ते ठीक असते. पण तुम्ही तुमच्या हट्टी […]
बाळांची मालिश आणि त्याचे फायदे ह्याविषयी आपण ह्यापूर्वी अनेक वेळा ऐकलेले आहे. बाळाची मालिश करून त्याच्या विकासाला चालना देण्याचा तो एक आनंददायी मार्ग आहे आणि ही पद्धत अनेक वर्षांपासून लोकप्रिय आहे. केवळ वापरलेल्या तेलाची निवड कालांतराने बदलली आहे. पारंपरिक नैसर्गिक तेलांमध्ये बाळांसाठी काय सर्वोत्तम आहे ह्याची काळजी घेतली जाते परंतु ही तेले अधिक सौम्य कशी […]