अनेक वर्षांपासून संतती नियमाच्या अनेक पद्धतींचा विकास झाला आहे. बाळ होण्यासाठी आपण तयार नसताना, गर्भधारणा होऊ नये म्हणून संतती नियमन ही एक प्रतिबंधात्मक पद्धती आहे. संतती नियमनाच्या पद्धतींपैकी काही पद्धती म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या, इंजेक्शन्स, इम्प्लांट्स तसेच प्रोजेस्टिन वापरून (प्रोजेस्टेरॉन हा नैसर्गिक संप्रेरकाचे हे कृत्रिम स्वरूप आहे) काही प्रमाणात संप्रेरकांची पातळी बदलणे इत्यादी होय. ह्या बदललेल्या […]
जर तुमचे बाळ येत्या काही दिवसात १४ महिन्यांचे होणार असेल तर तुम्ही बाळाला कुठले अन्नपदार्थ द्यावेत हे शोधत असाल ना? परंतु पालक म्हणून १४ महिन्यांच्या बाळासाठी मेन्यू ठरवणे ही काही सोपी गोष्ट नाही. बाळ एक वर्षाचे झाल्यापासून बाळाच्या खाण्याच्या सवयींमध्ये लक्षणीय बदल झाला आहे. त्यामुळे बाळाला काहीही द्यायच्या आधी तुम्ही विचार केला पाहिजे कारण ह्या […]
तुमचे बाळ आता ४३ आठवड्यांचे झाले आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बाळाला व्यस्त ठेवतात. सर्वात आधी, आपण स्वतः काय करू शकतो आणि आपले पालक आपल्याला काय करू देणार आहेत हे शिकण्याचा बाळ प्रयत्न करते. बाळाला आवडणाऱ्या आणि न आवडणाऱ्या अन्नाच्या वेगवेगळ्या चवी बाळ ओळखण्याचा प्रयत्न करत आहे. बाळ बोलून आणि न बोलता संवाद साधण्याचे […]
गरोदरपणात स्त्रियांच्या शरीरात अनेक बदल होतात. तुम्ही कदाचित गरोदरपणाचा कालावधी पूर्ण होण्याची वाट पहात असाल, जेणेकरून तुम्ही तुमच्या सामान्य जीवनशैलीत परत येऊ शकता. बर्याच जणांना असे वाटते की एकदा हा टप्पा संपला की, प्रत्येक गोष्ट प्रसुतीपूर्व काळात जशी होती तशी होईल. परंतु ते खरे नाही – तुम्हाला बाळंतपणानंतरही समस्या येऊ शकतात, त्यापैकी एक समस्या म्हणजे […]