५ ते १० टक्के स्त्रियांना मुले होण्याच्या वयात पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम (पीसीओएस ) चा त्रास होतो, परंतु ही स्थिती काही पारंपरिक समूहांमध्ये जास्त प्रमाणात आढळू शकते. स्त्रीच्या शरीरात पुरुष संप्रेरकांची पातळी वाढली की हा त्रास होतो. नावातील संदर्भाप्रमाणे पीसीओएस असलेल्या स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट आढळतात पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम (पीसीओएस) म्हणजे काय? पीसीओस, संप्रेरकांमधील असंतुलनामुळे होतो. प्रजनन […]
वयाच्या सहा महिन्यांपर्यंत, जर तुमच्या बाळाला तुम्ही फक्त स्तनपान दिलेले असेल तर ते चांगले आहे, कारण ह्या काळात त्याच्या वाढीस आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वे बाळाला स्तनपानातून मिळतात. परंतु, एकदा का तुमचे बाळ ६ महिन्यांचे झाले की बाळ नवीन पदार्थ खाण्यासाठी तयार होतेच परंतु बाळाची योग्य वाढ आणि विकास होण्यासाठी त्याला नवीन अन्नपदार्थांची सुद्धा गरज […]
बाळ होणे ही आयुष्य बदलावणारी घटना आहे. लहान बाळाला वाढवणे हे काही सोपे काम नाही ह्याची तुम्हास जाणीव असेल अशी आम्हाला खात्री आहे. तुम्हाला बाळाला दूध देण्याचे वेळापत्रक, आवश्यकतेनुसार झोप आणि लसीकरणाच्या वेळापत्रक इत्यादी गोष्टी हाताळाव्या लागतात, परंतु त्यासोबत आणखी एक गोष्ट हाताळावी लागते आणि ती म्हणजे आपल्या बाळाला रडणे. सुरुवातीला बाळ त्याच्या गरजांसाठी रडण्याद्वारेच […]
११ वा आठवडा म्हणजे ३ महिने पूर्ण होण्यासाठी एक आठवडा कमी आहे. तुमच्या बाळासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा हे एक मोठे यश आहे. बरेच नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्य आपल्याला सांगू लागतील की आपले बाळ एकतर तुमच्यासारखे किंवा तुमच्या जोडीदारासारखे दिसते कारण त्याच्या चेहऱ्यावरील वैशिष्ट्ये (फीचर्स) आतापर्यंत स्पष्ट होऊ लागतील. बाळासोबत घालवण्यासाठी हा खूप चांगला काळ आहे. […]