आपल्या देशात बाळाचे नाव ठेवताना देवाचे नाव निवडले जाते. संपूर्ण देशात गणपतीची पूजा केली जाते. त्याच्या अनेक कथा लहान मुलांना आवडतात आणि माहीतही असतात. गणेश चतुर्थी देशभरात उत्साहाने साजरी केली जाते. आपला गणपतीबाप्पा त्याच्या ज्ञान आणि बुद्धीसाठी प्रसिद्ध आहेच, तसेच तो उदार आणि प्रेमळ सुद्धा आहे आणि जगातील दुष्टांचा पूर्णपणे नाश करणारा आहे. आणि म्हणूनच […]
बाळाच्या वाढीसाठी बरेच प्रयत्न आवश्यक असतात तसेच त्याची चिंता सुद्धा असते. निरंतर व निरोगी वजन वाढणे ही वाढीच्या महत्त्वपूर्ण बाबींपैकी एक आहे. वजन कमी करण्यासारखेच, वजन वाढवणे ही देखील एक कठीण आणि कंटाळवाणी प्रक्रिया असू शकते. अर्भके आणि बाळांमध्ये वजन वाढण्याचा अपेक्षित दर काय आहे? बालपणाच्या अगदी सुरुवातीच्या काळात कुपोषण ही सर्वात गंभीर आणि टाळता […]
तुमच्यासाठी आणि तुमच्या ५१ आठवड्यांच्या बाळासाठी हे वर्ष किती पटकन गेले! तुमचे बाळ आता शिशू वस्थेत आहे. गेल्या वर्षी साधारणपणे ह्या कालावधीची कल्पना न केलेली बरी. तुम्ही गर्भवती होतात. तुम्ही काही आनंदाचे क्षण सुद्धा अनुभवले, परंतु जेव्हा तुमचे बाळ झोपत नसे किंवा काही खात नसे तेव्हा तुम्ही चिंतेने भारलेला काळ सुद्धा अनुभवलेला आहे. आणि जेव्हा […]
आपल्या बाळाच्या जन्माला आता दोन महिने पूर्ण झाले आहेत आणि बाळाचे वजन किती वाढले पाहिजे, त्याचे वजन किती असावे आणि सर्वसाधारणपणे त्याच्याकडून काय अपेक्षित आहे याबद्दल आपल्याला बरेच प्रश्न पडले असतील. आपल्या ८ आठवड्यांच्या बाळाबद्दल आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे. ८ आठवड्यांच्या बाळाचा विकास आपल्या बाळामध्ये गेले दोन महिने सतत बदल होत आहे आणि […]