होय, तुम्ही बरोबर ऐकले! शरीराची उष्णता वाढण्यास आपण कारणीभूत असतो. आपल्यापैकी बरेच जण तहान लागेपर्यंत नियमित अंतराने पाणी पिणे विसरतात. गरोदरपणात, आणखी एक मौल्यवान जीव त्याच्या सर्व पौष्टिक गरजांसाठी पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असतो. त्यामुळे, तंदुरुस्त आणि निरोगी गरोदरपणासाठी तुम्ही योग्य आहारासोबतच पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थाचे सेवन करणे आवश्यक आहे. गरोदरपणात शरीराचे तापमान वाढणे (हायपरथर्मिया) म्हणजे काय? […]
तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत असताना, तुम्हाला शक्य तितक्या लवकर गरोदर चाचणी करून घ्यायची असते. जर एखाद्या दिवशी तुम्हाला चक्कर येत असेल किंवा मळमळ होत असेल आणि एक किंवा दोन दिवसांनी तुमची मासिक पाळी चुकली असेल, तर तुम्हाला चिंताग्रस्त वाटू शकते आणि तुम्ही डॉक्टरांना भेटण्याआधी घरी गर्भधारणा चाचणी करून घेऊ शकता. तुम्ही गरोदर आहात की नाही […]
गरोदरपणात कोरड्या खोकल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. आणि त्यामुळे ताप सुद्धा येऊ शकतो. कोरड्या खोकल्याची नीट काळजी घेतली गेली नाही तर झोपेमध्ये तसेच दैनंदिन कामात सुद्धा व्यत्यय येतो. गरोदरपणात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत असल्याने आणि बरे होण्यासाठी मदतीची गरज असल्याने, आम्ही तुम्हाला ह्या आजाराची संपूर्ण माहिती ह्या लेखाद्वारे दिलेली आहे. आजार ओळखून त्यावर उपाय सुद्धा […]
जंत हे एकप्रकारचे परजीवी असतात आणि ते आतड्यात राहतात . मुलाच्या आहारातून त्यांचे पोषण होते. एक प्रकारचा जंतांचा संसर्ग, ज्याला हेलमिंथ इन्फेक्शन देखील म्हणतात, मुलांमध्ये पोटदुखीचे एक कारण आहे. हे संक्रमण सामान्य असल्याने, जंतांच्या संसर्गाची विविध कारणे आणि लक्षणे तसेच उपचारांची माहिती ठेवणे चांगले. जंतांच्या संक्रमणांचे प्रकार असे अनेक प्रकारचे जंत आहेत ज्यांची पैदास मानवी […]