आता आपल्या बाळाचे वय १५ आठवडे इतके आहे, नवीन पालक म्हणून तुम्ही स्वत: चा अभिमान बाळगला पाहिजे. तुम्ही तुमच्या लहान बाळाची चांगली काळजी घेतली आहे आणि आम्हाला माहित आहे की तुम्ही बाळाची अशीच काळजी इथून पुढेही घेणार आहात. गेल्या तीन महिन्यांत, तुम्ही बाळाला वाढवण्याबद्दल बरेच काही शिकला असाल आणि आमच्यावर विश्वास ठेवा तुमच्या लहान बाळाने […]
तुमच्या बाळाला बाहेर जास्त आवडते का ? मग तुमच्या बाळाला सनबर्न होणे अगदी सामान्य आहे. लक्षणे, उपचार आणि मुलांना हा सनबर्नचा त्रास होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपायांबद्दल जाणून घ्या. सनबर्न म्हणजे काय? सनबर्न ही अशी अवस्था आहे जेव्हा त्वचा अतिनील किरणांच्या सानिध्यात (युव्हीए आणि युव्हीबी किरणे) जास्त प्रमाणात आढळल्यास त्वचेचा तो भाग लालसर रंगाचा, कोमल […]
नेहमीच तुम्ही पहिले असेल की नावाचे उच्चारण वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते आणि प्रत्येक नावाचा अर्थ त्यानुसार होतो. जसे की तृषा आणि थ्रीशा ह्या मध्ये ‘तृषा‘ नावाचा अर्थ तहान असा होतो आणि थ्रीशा चा अर्थ ‘महान‘ किंवा ‘तारा‘ असा होतो. आपल्या लक्षात आले असेल की दोन्ही नावांच्या स्पेलिंग मध्ये साम्य आहे परंतु अर्थ खूप वेगवेगळे आहेत. […]
तुमचे बाळ आता २७ आठवड्यांचे आहे आणि वेगाने वाढत आहे. रात्रीच्या वेळी भूक लागल्यामुळे बाळ रडत जागे होते आणि त्याचे दुधाच्या मागणीचे प्रमाण वाढते. तुमच्या बाळाने २७ व्या आठवड्यात काय केले पाहिजे त्याविषयी सर्वकाही जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा तुमच्या २७ आठवड्यांच्या बाळाचा विकास हा टप्पा तुमच्या बाळासाठी एक व्यस्त काळ आहे. बाळ शारीरिक, सामाजिक, […]