तुमचे मूल तापाने आजारी असेल तर ते तुमच्यासाठी तसेच बाळासाठी शारीरिक दृष्ट्या थकवा आणणारे असू शकते. तुम्ही तुमच्या बाळाला दु:खी पाहू शकत नाही. तसेच तुमचे मूल लगेच बरे होण्यासाठी तुम्ही एखादी जादू करू शकत नाही, तरीही आपल्या लहान बाळाची रोगप्रतिकार शक्ती बळकट करण्यासाठी आणि लवकरच त्याला बरे होण्यास मदत करण्यासाठी तुम्ही काहीतरी करू शकता (डॉक्टरांच्या […]
वारंवर लघवी होणे हे गरोदरपणातील सामान्य लक्षण आहे. खरेतर, गरोदरपणाच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी हे एक लक्षण आहे. जसजसे बाळाची वाढ होते तसतसे वाढत्या गर्भाशयाचा मूत्राशयावर दाब पडतो. त्यामुळे लघवीचा असंयम ही समस्या निर्माण होऊ शकते. जेव्हा एखादी स्त्री शिंकते, खोकते किंवा हसते तेव्हा मूत्र गळती होऊ शकते. पण लाज वाटण्यासारखी ती गोष्ट नाही कारण ३०-५०% गरोदर स्त्रियांमध्ये […]
पालक म्हणून, आपल्याला बाळाच्या खोकल्याची आणि बाळाने अन्न थुंकून बाहेर काढण्याची सवय होते. ऍसिड रिफ्लक्स असल्यास काहीसे असेच होते परंतु त्यासोबतच बाळ अस्वस्थ दिसते आणि बाळ रडू लागते. बाळांना हा त्रास अधेमधे होत असतो परंतु तो वारंवार होत असेल तर त्या समस्येकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ऍसिड रिफ्लक्स साठी काही नैसर्गिक उपाय आहेत आणि ते […]
‘लांडगा आला रे आला!’ ही इसापनितीमधील कथा मुलांमध्ये आणि कथाकारांमध्ये सर्वात लोकप्रिय कथा आहे. कथेचा मुख्य विषय आणि बोध तसाच ठेऊन ही कथा पिढ्यानपिढ्या अनेक प्रकारे सांगितली गेलेली आहे. ही एक जुनी दंतकथा कथा आहे. ही कथा तिच्या प्रामाणिक आणि मौल्यवान नैतिक मूल्यांमुळे पिढ्यानपिढ्या टिकून आहे. ही कथा सर्वांना त्यांच्या लहानपणापासूनच आठवत असेल आणि आपल्या […]