गरोदरपण हा स्त्रियांसाठी एक नाजूक काळ असतो. गर्भवती स्त्रियांनी आपल्या मुलांच्या निरोगी वाढीसाठी पोषक अन्नपदार्थ खाणे जरुरीचे असते तसेच गर्भवती स्त्रियांना जंक फूड पूर्णपणे सोडण्यास सांगितले जाते. जर तुम्ही गर्भवती असाल तर तुम्हालाही जंक फूड सोडण्यास सांगितले गेले असेल आणि आपल्याला आवडत असलेले चविष्ठ पदार्थ कसे सोडायचे ह्याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल! अचानकपणे एकदम कॉफी, पिझ्झा, […]
तुमची पाळीची तारीख नसताना सुद्धा तुम्हाला स्पॉटिंगचा अनुभव येत असल्यास ते गर्भधारणेचे लक्षण असू शकते. रोपण प्रक्रियेदरम्यान असा रक्तस्त्राव होऊ शकतो. परंतु मासिक पाळी चक्राच्या मध्यावर हलका रक्तस्त्राव किंवा स्पॉटिंग होत असल्यास ते ओव्हुलेशनचे देखील एक लक्षण असू शकते. चला तर मग ह्या विषयावरची अधिक माहिती घेऊयात आणि ओव्हुलेशन दरम्यानच्या रक्तस्रावाबद्दल अधिक जाणून घेऊया. मासिक […]
तुमच्या बाळाचे आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी तुम्हाला गरोदरपणात विविध चाचण्या आणि स्क्रीनिंग करावे लागेल. काहीवेळा पालकांना गरोदरपणात अनुवांशिक चाचणीसाठी सल्ला दिला जाऊ शकतो. पोटातील बाळामध्ये कोणत्याही अनुवांशिक समस्या असतील तर त्यासाठी ह्या चाचणीची मदत होऊ शकते. ह्या लेखामध्ये, आपण जनुकीय चाचणीचा उद्देश, प्रकार आणि इतर विविध पैलूंवर चर्चा करणार आहोत. जनुकीय चाचणी म्हणजे काय? जनुकीय चाचणीमध्ये […]
गरोदरपणात प्रवास केल्यास तुम्हाला जबरदस्त थकवा येऊ शकतो. गरोदरपणात प्रवास न करणे चांगले आहे असे बऱ्याच लोकांना वाटत असते. परंतु, आयुष्यात पुढच्या क्षणी काय होईल ते सांगता येत नाही. काही वेळा परिस्थितीमुळे तुम्हाला प्रवास करणे अपरिहार्य असते. उदा: दुसऱ्या शहरात बदली होणे. अश्या परिस्थितीत प्रवास करावा की करू नये असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. बहुतेक […]