सर्वात प्रिय आणि पूज्य हिंदू देवतांपैकी एक म्हणजे भगवान श्रीशंकर होय . हिंदू पौराणिक कथेनुसार, ‘हा देव दुष्टांचा नाश करणारा’ आहे. भगवान शिव देशाच्या विविध भागात शेकडो वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. दरवर्षी अनेक बाळांची नावे ठेवली जातात. म्हणून, जर तुम्ही तुमच्या बाळासाठी भगवान शिवाचे नाव शोधत असाल, तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. तुमच्या बाळासाठी नाव निवडण्यासाठी ह्या […]
गरोदरपणानंतर बऱ्याच स्त्रियांना केसगळती सारख्या त्रासदायक समस्येला सामोरे जावे लागते. प्रसूतीनंतर खूप प्रमाणात केस गळणे ही बऱ्याच मातांची तक्रार असते. परंतु प्रसूतीनंतर केस गळणे हे खूप सामान्य आहे आणि त्यास सामोरे जाण्यासाठी काही प्रभावी उपाय आहेत. हे उपाय होणाऱ्या आईने जाणून घेणे गरजेचे आहे. व्हिडिओ: प्रसूतीनंतर केस गळणे – कारणे आणि उपाय प्रसूतीनंतरची केस गळती […]
जेव्हा तुमचे मूल साधारणपणे ६ महिन्यांचे होते, तेव्हा त्याला दात येणे सुरू होते. तुम्ही त्याला दिलेले काही घन पदार्थ चावून खाण्यास ते सक्षम होते. बाळाला पौष्टिक फळे आणि भाज्या देण्यासाठी तसेच त्याच्यासाठी निरोगी आहार तयार करण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. भोपळा ही अशीच एक भाजी आहे! भोपळ्यातील पौष्टिक घटकांचे आरोयासाठी फायदे आहेत. भोपळा बीटा कॅरेटिनने […]
तुमचे बाळ दोन वर्षांचे होण्यासाठी अजून काही महिने बाकी आहेत. तरीही त्याने विकासाचे अनेक टप्पे पार केले असतील आणि अनेक नवीन कौशल्ये विकसित केली असतील. तो अधिक आत्मविश्वासाने चालत असेल, धावत असेल, घरभर फिरत सुद्धा असेल. तो कदाचित त्याची खेळणी सहजतेने ढकलत असेल आणि ओढत असेल, जास्त प्रयत्न न करता पायऱ्या चढत असेल. किंबहुना, आतापर्यंत […]