एक नवीन पालक म्हणून, तुमच्यावर बाळाच्या बऱ्याच जबाबदाऱ्या असतील – बाळाचे कान स्वच्छ करणे हे सुद्धा एक काम आहे. बाळाचे आरोग्य चांगले राहावे म्हणून तुम्ही बाळाच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्याल (जसे की त्याचे कान स्वच्छ करणे किंवा नख कापणे) इत्यादी. बाळाचे कान स्वच्छ करताना बाळाची सुरक्षितता जास्त महत्वाची आहे. तुमच्या बाळाच्या कानात मळ तयार […]
लहान मुले असो किंवा मोठी माणसे , आंबे सर्वांनाच आवडतात. रसाळ आंबा म्हणजे मोठ्या माणसांसाठी आणि लहान मुलांसाठी उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम अशी पर्वणीच आहे. हे फळ केवळ शरीराचे सजलीकरण करत नाही तर त्याच्या समृद्ध चवीमध्ये, टेस्ट बड्स शांत करण्याची शक्ती देखील असते. तसेच, आंब्याशी संबंधित आरोग्यविषयक फायद्यांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. तुम्ही ते तसेच खाल्ले […]
तुमच्या गरोदरपणाच्या नऊ महिन्यांच्या कालावधीत तुम्ही खजूर खाल्ल्यास प्रसूती सुलभ होण्यास मदत होते हे खरे आहे का? खजूर खाल्ल्याने प्रसूतीस कशी मदत होते? ह्या प्रश्नांची उत्तरे ह्या लेखात दिलेली आहेत. तसेच गर्भारपण आणि खजूर यांच्यातील संबंध ह्याविषयीची माहिती देखील आपण ह्या लेखाद्वारे घेणार आहोत. व्हिडिओ: गरोदरपणात खजूर खाणे सुरक्षित आहे का? खजूर आणि गर्भारपण आई […]
मुलांना आवडणाऱ्या मधुर फळांपैकी स्ट्रॉबेरी हे एक फळ आहे आणि ते मुले आवडीने खातात. परंतु मुलांना स्ट्रॉबेरी द्यावी की नाही हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मुलांना स्ट्रॉबेरी देणे सुरक्षित आणि योग्य आहे का हा सुद्धा विचार तुमच्या मनात येईल. मुलांना स्ट्रॉबेरीची गोड चव आवडते ह्यामध्ये काही शंका नाही परंतु त्याच्या आरोग्यविषयक फायद्यांविषयी तुमच्या मनात संभ्रम […]