नवजात बाळाच्या आयुष्याचे पहिले १२ महिने खूप नाजूक असतात. वेगवेगळे संसर्ग, ऍलर्जी, आजार ह्या व्यतिरिक्त बाळांना Sudden infant death syndrome किंवा SIDS चा धोका असतो. पोटावर झोपणे हे SIDS चे प्रमुख कारण आहे. बाळाचे पोटावर झोपणे बाळासाठी सुरक्षित आहे का? असे म्हणतात की बाळाने त्याच्या आयुष्याचे पहिले १२ महिने पोटावर झोपणे टाळले पाहिजे कारण बाळे […]
काही स्त्रियांना स्तनपान थांबवल्यानंतरही स्तनांमध्ये वेदना होत असतात. अचानक स्तनपान बंद केल्याने दुग्धनलिकांमध्ये अडथळा निर्माण होणे, स्तनांना सूज येणे आणि स्तनदाह होणे यांसारख्या समस्या उद्भवतात. ह्या समस्या टाळण्यासाठी, तुम्ही हळूहळू बाळाचे दूध सोडवावे अशी आम्ही शिफारस करतो. सर्वात आधी स्त्रिया स्तनपान देणे का थांबवतात ह्यामागची कारणे जाणून घेऊयात: व्हिडीओ स्तनपान थांबवण्यामागची सामान्य कारणे खाली दिलेल्या काही […]
गर्भारपणाचा २६व्या आठवड्यात तुमच्या बाळाचा विकास होताना खूप महत्वाचे बदल होतात. ह्या टप्प्यावर नक्की कुठले बदल अपेक्षित आहेत ह्यासंबंधित माहितीसाठी पुढे वाचा. गर्भारपणाच्या २६व्या आठवड्यातील तुमचे बाळ २६व्या आठवड्यात तुमच्या बाळाचा खालील बाबतीत विकास होतो, रोगप्रतिकारक प्रणालीचा विकास – बाळाच्या रोगप्रतिकारक प्रणालीचा आतापर्यंत विकास झालेला असतो. पंचेंद्रियांचा विकास – बाळाचे डोळे आणि कान विकसित झालेले […]
गरोदरपणाचा काळ हा जागरूक राहण्याचा काळ आहे कारण ह्या काळात गर्भवती स्त्रीने प्रत्येक बाबतीत अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जेव्हा एखादी स्त्री गर्भवती असते तेव्हा तिला स्वत: ची जास्त काळजी घेणे आवश्यक असते कारण ह्या काळात बरीच गुंतागुंत उद्भवू शकते. गरोदरपणात, एखाद्या महिलेस काही विशिष्ट संसर्ग देखील होऊ शकतात ज्यामुळे गंभीर रोग होऊ शकतात. विषमज्वर […]