गरोदरपणात स्त्रीच्या शरीरात बरेच बदल होतात. तुम्ही गरोदर असल्यास, आम्ही कशाबद्दल बोलत आहोत हे तुम्हाला लक्षात आले असेल. ह्या काळात तुमच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असावेत. तुमचे वाढलेले वजन, स्तनाची कोमलता, चमकदार केस आणि त्वचा इत्यादी काही बदल तुमच्या लक्षात आले असतील. पण गरोदरपणात असे बरेच काही घडते जे तुम्हाला अजून लक्षात आले नसेल. गरोदरपणाच्या […]
बाळांना खोकला येणे ही सामान्य गोष्ट आहे. हवेतील काही घटक अनेकदा श्वास घेताना फुफ्फुसात प्रवेश करतात आणि काही वेळा त्यामुळे कोरडी खोकला देखील होतो. खोकला हा एक प्रभावी माध्यम आहे ज्याद्वारे हे घटक फुफ्फुसांमधून बाहेर फेकले जातात. ह्याचा परिणाम म्हणजे कोरडा खोकला येऊन बाळ अस्वस्थ होते. कोरड्या खोकल्यामुळे मुलांच्या फुप्फुसात आणि घश्यात जळजळ होऊ शकते. […]
बाळाच्या जन्मापासून पहिले काही महिने चांगले गेले आणि परिस्थिती अजून चांगली होणार आहे. परंतु बाळाची वाढ खूप वेगाने होत असल्याने वाढणारे हे बाळ खूप आश्चर्ये घेऊन येते. पहिल्या चार महिन्यात तुमच्या बाळाचे नुसते पुढे सरकण्यापासून थोडे रांगण्यापर्यंत प्रगती होते आणि बाळ आई बाबांना ओळखू लागते तसेच वेगवेगळे आवाज बाळांना कळू लागतात. जेव्हा तुमचे बाळ तुमच्या […]
मॉर्निंग सिकनेस आणि मळमळ ही गरोदरपणाची काही सामान्य लक्षणे आहेत. परंतु, कधीकधी तुम्हाला प्रवासात मळमळ होऊन आजारी असल्यासारखे वाटू शकते. त्यास ‘मोशन सिकनेस‘ असे म्हणतात. जर तुम्हाला हा मोशन सिकनेसचा त्रास आधीपासून असेल तर गरोदरपणात तो आणखी वाढू शकतो. गरोदरपणात ही समस्या सामान्यपणे आढळते. म्हणूनच ह्या लेखात, आपण गरोदरपणातील मोशन सिकनेस, त्याची कारणे आणि त्यावरील […]