तुमच्या बाळाला शौचास करणे कठीण होते का? तसेच खूप वायू बाहेर पडतो का? मल बाहेर पडताना बाळाला अस्वस्थता जाणवते का? जर ह्याचे उत्तर हो असे असेल तर बाळ बद्धकोष्ठताग्रस्त असू शकेल. बाळाची होत असलेली गैरसोय बघून पालक म्हणून तुमची झोप उडणे खूप स्वाभाविक आहे. असंख्य घरगुती उपचार केल्यानंतरसुद्धा, आपल्या ह्या समस्येचे निराकरण झाले नाही तर […]
जर तुम्ही गर्भवती असाल तर तुम्हाला तुमच्या अन्नपदार्थांच्या निवडीविषयी खूप काळजी घ्यावी लागेल कारण तुम्ही जे काही खाता ते तुमच्या आरोग्यावर तसेच बाळाच्या आरोग्यावरही परिणाम करते. तुम्ही जे काही खाता (अगदी कमी प्रमाणात असले तरी ) त्याचा आपल्या बाळाच्या आरोग्यावर परिणाम होईल. म्हणून आपण निरोगी पदार्थांची निवड करणे महत्वाचे आहे. गरोदरपणाततुम्हाला तुमच्या खाण्याच्या निवडीच्या संदर्भात […]
ब्रेड हा सर्वात सोपा, सर्वात कमी त्रासदायक आणि जास्त प्राधान्य असलेला न्याहारीचा पर्याय आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी तो सहज सोपा पर्याय तर असतोच परंतु बऱ्याचजणांना त्याची चव देखील आवडते. आपल्या मुलाच्या आहारामध्ये आपल्याला ब्रेडचा समावेश करावासा वाटेल, परंतु ते करण्याची योग्य वेळ कधी आहे? हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा. बाळांना ब्रेड देणे सुरक्षित आहे […]
आपल्या बाळाच्या जन्माला आता दोन महिने पूर्ण झाले आहेत आणि बाळाचे वजन किती वाढले पाहिजे, त्याचे वजन किती असावे आणि सर्वसाधारणपणे त्याच्याकडून काय अपेक्षित आहे याबद्दल आपल्याला बरेच प्रश्न पडले असतील. आपल्या ८ आठवड्यांच्या बाळाबद्दल आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे. ८ आठवड्यांच्या बाळाचा विकास आपल्या बाळामध्ये गेले दोन महिने सतत बदल होत आहे आणि […]