बाळाच्या आणि तुमच्या आरोग्याची काळजी तुमच्यावर असल्यामुळे गरोदरपणात तुम्हाला काळजी वाटू शकते. बाळाचे पोषण सर्वस्वीपणे तुमच्या शरीरावर अवलंबून असते. जेव्हा तुम्ही गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये असता तेव्हा बाळाबद्दल आणि गर्भाशयातील बाळाच्या हालचालींबद्दल तुम्हाला चिंता वाटणे साहजिक आहे. ही चिंता कमी करण्यासाठी, गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यात बाळाची कोणत्या प्रकारची हालचाल सामान्य आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. गरोदरपणाच्या […]
तुमच्या बाळाचा पहिला दात पाहून तुम्हाला खूप आनंद होईल. पण बाळासाठी दात येणे हा एक अस्वस्थ करणारा अनुभव असू शकतो. बाळाला दात येत असताना होणाऱ्या वेदना तो तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही. लहान बाळांना दात येण्याची अनेक लक्षणे आहेत. जर तुमच्या बाळाला दात येत असतील आणि जुलाब होत असतील तर तुम्ही काय करू शकता हे […]
प्रजासत्ताक दिन हा भारतात साजरा केला जाणारा महत्त्वाचा दिवस आहे. हा देशभक्तीचा आणि अभिमानाचा दिवस आहे. प्रजासत्ताक दिन हा तुमच्या मुलांसाठी महत्त्वाचा विषय आहे कारण त्यांना लहान वयात त्यांच्या देशाबद्दल माहिती मिळते. निबंध लेखन तुमच्या मुलाच्या विकासासाठी फायदेशीर ठरेल. जेव्हा तुमचे मूल निबंध लिहिते, तेव्हा ते वेगवेगळ्या कल्पनांवर विचार करत असते. त्यामुळे त्याची विचार प्रक्रिया सुधारते. […]
तुमचे बाळ आता १८ महिन्यांचे झाले आहे. तुम्हाला तुमचे बाळ दिवसभर घरात इकडे तिकडे धावताना दिसेल. लहान मूल आणि पालक दोघांसाठी हा खूप गोंधळात टाकणारा काळ आहे कारण तुमच्यासाठी तो अजूनही लहान बाळ आहे. परंतु तुमचे बाळ स्वतःला स्वतंत्र समजते आणि बऱ्याच गोष्टींचा शोध घेण्यास तयार असते. तुमच्या 18 महिन्यांच्या बाळाच्या वाढीच्या आणि विकासाच्या बाबतीत काय प्रगती होते […]