आपल्या बाळाचे वाढीचे आणि विकासाचे वेगवेगळे टप्पे असतात. पालथे पडून तुमच्याकडे बघून हसण्यापासून, ते प्रत्येक लहान गोष्ट त्यांच्या विकासाचा टप्पा असतो. सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे जेव्हा बाळ स्वतःचे स्वतः उभं रहाते आणि पहिले पाऊल टाकते तो असतो. बाळ चालायला केव्हा शिकते? बरीच बाळे जेव्हा १०-१२ महिन्यांची होतात तेव्हा चालायला सुरुवात करतात. काही बाळे त्याच्या आधीसुद्धा, […]
वेळ किती भर्रकन पुढे सरकतो, नाही का? तुमचे बाळ ६ महिन्यांच्या टप्प्यापर्यंत पोहोचले आहे आणि तुम्ही बाळामध्ये विकासाची विविध चिन्हे आता पहात असाल. तुमचे बाळ आजूबाजूच्या वातावरणातील गोष्टींचे झपाट्याने आकलन करू लागेल. तुमचे बाळ आता २६ आठवड्यांचे झाले आहे आणि पालक म्हणून ह्या आणि ह्यापुढील आठवड्यात तुम्हाला त्याचे वाढीचे महत्वाचे टप्पे आणि विकास ह्यावर लक्ष […]
लोकप्रिय माध्यमांमध्ये दाखवलेले गरोदरपणाचे चित्रण, कधीकधी वास्तविक जीवनातील मातृत्वाशी संबंधित अनेक गुंतागुंत कमी करते. असेच एक उदाहरण म्हणजे इतर सामान्य माणसांपेक्षा गरोदर स्त्रीला खूप भूक लागते असे चित्रण बरेचदा केले जाते. पिझ्झापासून कच्च्या लोणच्यापर्यंत सर्वकाही अगदी अधाशीपणे खाणाऱ्या ह्या गर्भवती स्त्रियांना बघितल्यावर खऱ्या जगातील गरोदर स्त्रियांना धक्का बसू शकतो. संपूर्ण आयुष्यात गरोदरपणाचा काळ म्हणजे हवे […]
पालक होणे हे खूप आवाहनात्मक आहे. मुख्यत्वेकरून हे अशा पालकांना लागू आहे ज्यांना खरंच मुलांकडून शाळेचा अभ्यास करून घेणं कठीण असते. बऱ्याच मुलांना, लिहिणे आणि तत्सम क्रिया आवडत नाहीत. इथे आम्ही काही उत्साहवर्धक खेळ देत आहोत जेणेकरून मुलांना लिहिण्यास प्रोत्साहन मिळू शकेल, आणि त्याचवेळी त्याची मजा सुद्धा घेता येईल आणि मुलांना ते करताना थकवा अथवा […]