जर तुम्ही नुकतेच पालक झाला असाल तर तुमच्या बाळाची काळजी घेणे म्हणजे तुम्हाला अवघड गोष्ट वाटू शकेल. तुमच्या बाळाची वाढ नीट होत आहे ना ह्या विचाराने तुमची झोप उडेल. पहिल्या महिन्यात दररोज बाळाचा विकास होत असतो. विशिष्ट कालावधीत विकासाचे कुठले टप्पे पार झाले पाहिजेत हे माहित असल्यास तुमचा ताण कमी होऊ शकतो. बाळाची वाढ जन्मतः […]
आपण सगळ्यांनी लहानपणी दलिया खाल्लेला आहे आणि आपल्यापैकी बहुतेकांना आजही तो खायला आवडतो. आपण गोड किंवा चटपटीत दलिया करतो. दलियाची चव स्वादिष्ट लागते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे दलिया लहान मुलांसाठी आरोग्यदायी देखील आहे. परंतु जर तुम्ही नवीन पालक असाल तर लहान बाळाला दलिया द्यावा कि नाही असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर ह्या प्रश्नाचे उत्तर होय […]
शरीराच्या इतर क्रियांप्रमाणेच पादणे ही एक अतिशय सामान्य आणि नैसर्गिक कृती आहे. त्यामागची कारणे अनेक असू शकतात. बाळ सारखे पादत असेल तर बाळ आजारी आहे असा त्याचा अर्थ होत नाही. बाळाच्या पोटात गॅस झाला असून, बाळ तो बाहेर टाकत आहे एवढाच त्याचा अर्थ होतो. बाळाच्या पादण्यामागची कारणे आपण ह्या लेखामध्ये बघणार आहोत आणि बाळाच्या पोटातील […]
बाळाला पोटशूळ झाल्यावर त्याला वेदना होतात आणि त्यामुळे बाळ रडू लागते. बाळाला रडताना बघणे निराशाजनक आहे. आईला अनेकदा काय करावे हे माहित नसते, परंतु जर आम्ही तुम्हाला सांगितले की बाळाच्या पोटदुखीवर उपाय तुमच्या स्वयंपाकघरात आहे तर? हिंग एक भारतीय पदार्थ आहे आणि पचन सुधारण्याच्या गुणधर्मामुळे तो प्रसिद्ध आहे. भारतीय स्वयंपाक घरात हा पदार्थ सहज उपलब्ध […]