लक्ष न दिल्यास मुलांच्या केसांमध्ये उवांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. सतत खाजवणारे डोके आणि त्यानंतर होणार दाह यामुळे, आपल्या मुलास घर किंवा शाळेत दैनंदिन क्रिया शांततेत करणे कठीण जाईल. खूप वेळ घराबाहेर राहिल्याने आणि उवा झालेल्या मुलांच्या सान्निध्यात आल्याने हा संसर्ग होतो. जर आपल्या मुलाच्या स्काल्पवर उवांची अंडी आढळली तर आपल्या मुलाच्या डोक्यात उवा झाल्या असल्याचे […]
प्रजननक्षमता वाढवण्यासाठी आहार आणि औषधे ह्यांचा महत्वाचा सहभाग असतो. जर तुम्ही आणि तुमचा जोडीदार गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत असाल तर मुळापासून सुरुवात केली पाहिजे आणि आहार आणि औषधांसाठी नैसर्गिक (जास्तीत जास्त) स्रोतांचा वापर केला पाहिजे. वनौषधींमुळे प्रजननक्षमता वाढण्यास कशी मदत होते? पोषक आहारास पूरक अशा ह्या औषधी वनस्पती असतात त्यामुळे तुमच्या शरीराचे कार्य सुरळीत रहाते. काही […]
पालक होणे हे खूप आवाहनात्मक आहे. मुख्यत्वेकरून हे अशा पालकांना लागू आहे ज्यांना खरंच मुलांकडून शाळेचा अभ्यास करून घेणं कठीण असते. बऱ्याच मुलांना, लिहिणे आणि तत्सम क्रिया आवडत नाहीत. इथे आम्ही काही उत्साहवर्धक खेळ देत आहोत जेणेकरून मुलांना लिहिण्यास प्रोत्साहन मिळू शकेल, आणि त्याचवेळी त्याची मजा सुद्धा घेता येईल आणि मुलांना ते करताना थकवा अथवा […]
साधारणपणे बाळाच्या वयाच्या चार ते सहा महिन्यांच्या कालावधीत दात येण्याची प्रक्रिया सुरू सुरु होते. बाळाच्या विकासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. बाळाचा पहिला लहान दात दिसणे हा एका आईसाठी आनंददायक अनुभव असू शकतो. बाळाचे दात येण्याचा टप्पा हा बाळाची योग्यरीत्या वाढ होते आहे हे दर्शवतो. बाळाला दात येत असताना बाळ खूप अस्वस्थ होते आणि इतर […]