तुमचे लहान मूल आता १९ महिन्यांचे आहे! त्याची वाढ आणि विकास पाहून तुम्ही खूप भारावून गेलेला आहात. वयाच्या १९ व्या महिन्यात, तो चालतो आहे, धावतो आहे आणि वेगवेगळ्या पृष्ठभागांवर चढत आहे. तो दररोज दिसणाऱ्या त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आणि इतर लोकांना ओळखू लागलेला आहे आणि आता त्याला बरेच शब्द माहित आहेत. त्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर तो आता […]
गर्भारपणात आहाराची काळजी घेतली पाहिजे. आहाराचा बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो, तसेच आईच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर सुद्धा त्याचा खूप दृष्टीने परिणाम होतो. वाढत्या बाळाच्या आरोग्यावर अन्नपदार्थांचा काय परिणाम होतो हे लक्षात घेऊन होणाऱ्या आईसाठीचा आहार खूप काळजीपूर्वक तयार केला पाहिजे. गर्भारपणाच्या तिसऱ्या तिमाहीमधील आहारात कुठले अन्नपदार्थ टाळले पाहिजेत आणि कुठले अन्नपदार्थ तुम्ही सुरक्षितरित्या घेऊ शकता […]
रंगांचा उत्सव म्हणजेच होळी आता अगदी दाराशी येऊन ठेपली आहे आणि हा सण साजरा करण्यासाठी प्रत्येकजण विशेषतः लहान मुले उत्सुकतेने वाट पहात आहेत. परंतु ह्या उत्सवाची तयारी करत असताना प्रत्येक वर्षी त्यादरम्यान होणाऱ्या अपघातांची संख्या खूप जास्त असते आणि ह्याचे मुख्य कारण म्हणजे मुलांचा निष्काळजीपणा आणि ज्ञानाची कमतरता होय. ह्या सणाच्या उत्साहावर पाणी पडू नये […]
योग्य पोषण ही निरोगी गर्भारपणाची गुरुकिल्ली आहे. म्हणूनच, जर तुम्हाला बाळ हवे असेल तर तुमचे शरीर उत्तम स्थितीत असणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी तुम्ही आवश्यक असापूरक आहार घेणे गरजेचे आहे. गर्भधारणेचा प्रयत्न करणार्या स्त्रियांना फॉलिक ऍसिड घेण्यास सांगितले जाते. फॉलिक ऍसिड हे लाल रक्तपेशी तसेच डीएनएच्या निर्मितीमध्ये मदत करते. फॉलिक अॅसिड घेतल्याने गरोदर स्त्रियांना फायदे […]