मुलांना ताप येणे हे खूप सामान्य आहे अणि म्हणून जेव्हा आपल्या मुलाला ताप येतो तेव्हा त्याला डॉक्टरांकडे घेऊन जावे की घरीच उपचार करावेत अशी पालकांची द्विधा अवस्था होते. योग्य निर्णय घेण्यासाठी, तापाचे कारण काय आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे. ताप येणे ही संक्रमणाशी लढण्यासाठी वापरली जाणारी एक स्वसंरक्षण यंत्रणा आहे. उच्च तापमानात, शरीर पांढऱ्या […]
नवजात बाळाला स्तनपान देताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यापैकी एक आव्हान म्हणजे आईच्या दुधाचा अपुरा पुरवठा हे होय. स्वतःच्या बाळांना स्तनपान देण्यासाठी, कित्येक मातांचे शरीर पुरेसे दूध तयार करत नाही. तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाची भूक भागवण्याचे किंवा त्याऐवजी स्तनपान वाढवण्याचे इतर मार्ग शोधत असाल ना?. स्तनपान हे केवळ नवजात बाळासाठीच नाही, तर आईसाठी देखील […]
रंगांचा सण! म्हणजेच लोकप्रिय भारतीय सण रंगपंचमी येत्या ६ मार्च रोजी आहे. मुलांनी यासाठी आधीच तयारी सुरू केली आहे – मुले आईला रंगांची खरेदी करण्यास सांगतील तसेच मित्रांना भिजवण्यासाठी पिचकारण्यांची सुद्धा मागणी करतील. परंतु सर्व मजा आणि खेळ बाजूला ठेवून, रंगपंचमी आणखी एका कारणास्तव आवडते – आणि ते म्हणजे वेगवेगळे खाद्यपदार्थ! जेव्हा आपण आपल्या मुलांसाठी […]
शरीराच्या इतर क्रियांप्रमाणेच पादणे ही एक अतिशय सामान्य आणि नैसर्गिक कृती आहे. त्यामागची कारणे अनेक असू शकतात. बाळ सारखे पादत असेल तर बाळ आजारी आहे असा त्याचा अर्थ होत नाही. बाळाच्या पोटात गॅस झाला असून, बाळ तो बाहेर टाकत आहे एवढाच त्याचा अर्थ होतो. बाळाच्या पादण्यामागची कारणे आपण ह्या लेखामध्ये बघणार आहोत आणि बाळाच्या पोटातील […]