बाळ झाल्यानंतर स्वतःसाठी काही वेळ काढणे जवळजवळ अशक्य आहे असे तुम्हाला वाटत असेल. परंतु तसे वाटणाऱ्या तुम्ही एकट्या नाही आहात. नुकत्याच आई झालेल्या प्रत्येक स्त्रीच्या मनात हीच भावना असते. बाळाची चांगली काळजी घेता यावी म्हणून त्याग करणे सोपे आहे. परंतु, केवळ स्वतःची काळजी घेऊनच तुम्ही तुमच्या बाळाला तुमचे सर्वोत्तम देऊ शकता अन्यथा, ते पायाला ओझे बांधून मॅरेथॉन धावण्यासारखे असेल. […]
दिवाळी, दिव्यांचा सण, देशाच्या जवळपास सर्वच भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु, उत्तर भारतात सर्वात जास्त प्रमाणात साजरा केला जाणारा हा सण आहे. मुलांना हा सण साजरा करायला आवडतो कारण त्यांना फटाके फोडायला, खेळ खेळायला आणि मित्रांसोबत मजा करायला मिळते. पण पालक या नात्याने तुम्ही त्यांना ह्या हिंदू सणाचे महत्व सांगायलाच हवे. हा लेख […]
उलटी होणे म्हणजे कुठल्यातरी आरोग्यविषयक समस्येचे लक्षण असते. तसेच उलटी झाल्यामुळे पचन न झालेल्या अन्नपदार्थांपासून सुटका होते परंतु तुमच्या मुलाला सतत उलटी होत असेल तर मात्र ते काळजीचे कारण आहे. नक्कीच, पोट नैसर्गिक पद्धतीने साफ होत असते, परंतु सतत उलटी होत असेल तर तुम्हाला लक्ष घातले पाहिजे. उलटी होताना तुमच्या मुलाच्या पोटातील पदार्थ तोंडावाटे बाहेर […]
आजकाल पालक आपल्या मुलांचे नाव ठेवताना ते आधुनिक असावे ह्या गोष्टीवर जास्त भर देतात. नाव ठेवताना त्यांचे दुसरे निकष सुद्धा असतात, जसे की त्यांच्या नावाशी मिळते जुळते,छोटे आणि चांगल्या अर्थाचे असावे. बरेच वेळा बाळाच्या जन्मराशीनुसार त्याचे नाव ठेवले जाते. कधी कधी पालक एखाद्या खास अक्षरावरून सुद्धा बाळाचे नाव ठेवण्याचा विचार करतात आणि त्यात सगळ्यात जास्त […]