गरोदरपण आणि प्रसूतीचा अनुभव हा एक असा अनुभव आहे की जो सर्वोच्च आनंदासोबत वेदना आणि तणाव सुद्धा घेऊन येतो. आतापर्यंत नऊ महिने पोटात सुरक्षित वाढवलेल्या बाळाची जबाबदारी प्रसूतीनंतर अचानक तुमच्यावर येते. ह्या बाहेरच्या जगात प्रवेश झाल्याबरोबर बाळाची बऱ्याच गोष्टींबाबत असुरक्षितता वाढते. तुमच्या बाळाची प्रतिकारप्रणाली हळूहळू विकसित होत असते आणि म्हणूनच जिवाणू आणि इतर हानिकारक गोष्टीचा […]
मुली राष्ट्राचे भविष्य आहेत. देशाच्या प्रगतीमध्ये त्यांचा समान वाटा आहे, संपूर्ण देशाच्या कल्याणामध्ये मुलींचा हातभार असतो. प्रत्येक मुलगी राष्ट्राच्या मुलभूत उभारणीत आपले योगदान देण्यास सक्षम असते हे सुनिश्चित करण्यासाठी, भारत सरकारने राज्य सरकारसह मुलींचे शिक्षण वाढविण्यासाठी आणि त्यांना देशाच्या वाढीमध्ये भाग घेण्यास सक्षम करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. शासकीय योजनांचे मुलींना होणारे फायदे मुलगी […]
ओवा म्हणजेच अजवाइनला (कॅरम सीड्स), ‘बिशप्स विड’ किंवा ‘थायमॉल सीड्स’ म्हणूनही ओळखले जाते. ओवा हा बहुतेक भारतीय घरांमध्ये अन्नपदार्थ तयार करताना नियमितपणे वापरल्या जाणाऱ्या घटकांपैकी एक आहे. ओवा हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. ओव्याची चव आणि औषधी गुणधर्मांमुळे ओवा भारतीय पदार्थांमध्ये वापरला जातो. ओवा कच्चा खाल्ल्यास त्याची चव तिखट लागू शकते म्हणून, ओवा सहसा फोडणीमध्ये वापरला […]
एक नवीन पालक म्हणून, तुमच्यावर बाळाच्या बऱ्याच जबाबदाऱ्या असतील – बाळाचे कान स्वच्छ करणे हे सुद्धा एक काम आहे. बाळाचे आरोग्य चांगले राहावे म्हणून तुम्ही बाळाच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्याल (जसे की त्याचे कान स्वच्छ करणे किंवा नख कापणे) इत्यादी. बाळाचे कान स्वच्छ करताना बाळाची सुरक्षितता जास्त महत्वाची आहे. तुमच्या बाळाच्या कानात मळ तयार […]