तुम्हाला तुमचे होणारे बाळ खूप हुशार असावे असे वाटते का? नाही, आम्ही गमंत करत नाही. लहानपणीच बाळाचा संज्ञात्मक विकास झाल्यास आयुष्यभरासाठी त्याचा उपयोग होतो. तुमच्या हुशार बाळासाठी तुम्ही पोषक वातावरण निर्माण करता. बाळाला त्यामुळे लवकर यश मिळण्यास मदत होते. बाळाच्या हुशारीसाठी लवकर प्रयत्न केल्याने बाळाला शाळेच्या अभ्यासासाठी जास्त संघर्ष करावा लागत नाही. त्याचा शैक्षणिक प्रवास […]
बाळ साधारणपणे सहा महिन्यांचे असताना बाळाचा पहिला दात दिसू लागतो. प्रत्येक बाळ वेगळे असते, त्यामुळे काही बाळांना उशीरा दात येण्यास सुरुवात होऊ शकते. परंतु, जर तुमचे बाळ पंधरा महिन्यांचे झाले असेल आणि तरीही दात येण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसतील, तर ते चिंतेचे कारण असू शकते. व्हिडिओ: लहान मुलांमध्ये उशीरा दात येणे– कारणे आणि गुंतागुंत जाणून […]
तुमच्या गर्भाशयातल्या बाळांच्या सर्वात महत्वाच्या टप्प्यांपैकी हा एक टप्पा आहे कारण ९ व्या आठवड्यात जुळ्या बाळांच्या शरीरातील काही महत्वाच्या अवयवांचा विकास होतो. त्यामुळे तुमच्या शरीरात सुद्धा असंख्य बदल घडून येतात. येत्या आठवड्यात पहिल्या तिमाही जवळ येऊ लागताच, तुमचे शारीरिक आरोग्य उत्कृष्ट आहे हे सुनिश्चित करणे आणखी आवश्यक बनले आहे. नोकरी करणार्या महिला त्यांच्या गरोदरपणाबद्दल त्यांच्या मॅनेजरशी […]
दुसरी तिमाही हा गरोदरपणाचा सुवर्णकाळ आहे, कारण ह्या काळामध्ये पहिल्या तिमाहीतली अस्वस्थता संपलेली असते, आणि तिसऱ्या तिमाहीतला त्रास अजून दूर असतो. त्यामुळे ह्या महिन्यांमध्ये आरोग्यपूर्ण आहार घेतला पाहिजे, म्हणजे तुम्हाला आणि वाढणाऱ्या बाळाला पुरेसे पोषण मिळेल. गरोदरपणातील दुसऱ्या तिमाहीत काय खायला हवे? दुसरी तिमाही म्हणजे १४ वा आठवडा ते २६ वा आठवडा जेव्हा तुमचे बाळ ३५ […]