मराठी
English
हिन्दी
বাংলা
Firstcry Parenting
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे ओ आणि औ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १०० नावे

ओ आणि औ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १०० नावे

ओ आणि औ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १०० नावे

आपल्याला सगळ्यांचं माहित आहे की गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव गणेश सुद्धा आहे आणि गणेशाचे हे नाव आई पार्वतीने ठेवले होते. अशाच पद्धतीने तुम्ही बाळाचे जे काही नाव ठेवाल ती त्याची ओळख बनेल आणि लोक त्याला त्या नावाने ओळखू लागतील. म्हणून बाळाचे नाव विशेष आणि अद्भुत असायला हवे. बाळाच्या जन्मानंतर पालकांसाठी जर हे महत्वपूर्ण काम असेल तर ह्या कामातून त्यांना आनंद सुद्धा खूप मिळतो. ह्याचे कारण असे की नाव शोधताना आई त्यामध्ये स्वतः सारखी कोमलता तर वडील स्वतःची सावली बघत असतात आणि तुम्ही ह्याच भावनांवर आधारित बाळाचे नाव ठेवता.

बाळाचे नाव ठेवण्याआधी तुम्हाला खूप सल्ले मिळत असतील आणि आता पर्यंत कुटुंबातील इतर सदस्यांनी बाळासाठी एखादे नाव सुद्धा सुचवले असेल. तुम्हाला हे सुद्धा कुणीतरी सांगितले असेल की बाळाचे नाव तुमच्या नावाशी मिळतेजुळते ठेवा. बाळाचे नाव लेटेस्ट, सोपे आणि चांगल्या अर्थाचे असणे सुद्धा खूप गरजेचे आहे. परंतु ह्या व्यतिरिक्त बाळासाठी तुम्हाला खूप नावे मिळाली असतील आणि तुम्ही गोंधळात पडला असाल. जर तुम्ही तुमच्या परीसाठी राशीनुसार किंवा ह्या अक्षरांवरुन एखादे अद्भुत आणि युनिक नाव शोधात असाल तर ह्या लेखामुळे तुम्हाला मदत होऊ शकते. जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

आणि पासून सुरु होणारी मुलींची नावे

तुमच्या सगळ्या गरजा लक्षात घेऊन आणि पासून सुरु होणारी मुलींची युनिक आणि लेटेस्ट नावे इथे दिलेली आहेत. जर तुम्ही तुमच्या प्रिय लेकीसाठी किंवा अक्षरावरून एखादे नाव शोधात असाल तर इथे छान नावांची यादी दिली आहे, चला तर मग बघुयात!

आणि अक्षरावरून मुलीचे नावनावाचा अर्थधर्म
ओजलनजर, वैभव हिन्दू
ओजस्विता तेज,. ज्ञानाची देवी हिन्दू
ओमी ब्रह्मांडातील आवाज हिन्दू
ओजस्विनीशानदार, तेजस्वी, सुंदरहिन्दू
ओजसताकद, शक्ती हिन्दू
ओमिशा जन्म मृत्यूची देवता, जीवनहिन्दू
ओशीपवित्र, दैवीयहिन्दू
ओयेशीदिव्य, गुलाब हिन्दू
ओव्या कलाकार, सुंदर चित्र हिन्दू
ओजस्वी तेजस्वीहिन्दू
ओमायशा हास्य हिन्दू
ओमिकादयाळू, देवाकडून मिळालेली भेट हिन्दू
ओम्यामदत करणे, साथ देणे हिन्दू
ओमिताखरा मोती, शुद्ध, सौंदर्य, शिव हिन्दू
ओमश्रीदैवीय, आस्तिकहिन्दू
ओदितिसकाळ हिन्दू
ओशमीविचार, सवय हिन्दू
आदिकासर्वात मोठी,हिन्दू
ओविशा शक्तीस्वरूप हिन्दू
ओनिशा ईश्वराकडून मिळालेली भेट, पवित्र हिन्दू
ओजस्वानीगायन, संगीतहिन्दू
ओमेश्वरीपवित्र जपहिन्दू
ओस्मा ईश्वराची सेवा करणारी हिन्दू
ओदथी ताजा, एहसासहिन्दू
ओमालाधरती, पृथ्वी हिन्दू
ओमनापवित्र, शुद्धता हिन्दू
ओनीआश्रय, आधार हिन्दू
ओंद्रिलाइंद्राची शक्ती, देवीहिन्दू
ओमवतीपवित्र आत्मा हिन्दू
ओमकारेश्वरीशक्ति, ऊर्जा हिन्दू
ओएशी देवी, गुलाब हिन्दू
ओशमाउन्हाळ्यात जन्मलेली हिन्दू
ओमायराचांदणी, चमक हिन्दू
ओवी संतांचा पवित्र संदेश हिन्दू
ओश्वि कीर्ति, प्रसिद्धि हिन्दू
ओनलिकाप्रिय हिन्दू
ओवियाकलाकार, सुंदर पेंटिंग हिन्दू
ओमला निर्माताहिन्दू
ओईशीसंपन्न हिन्दू
ओइशनिहर्ष, उल्हास हिन्दू
ओपलआभूषण, अद्भुतहिन्दू
ओएशी ईश्वराची भेट, आशीर्वादहिन्दू
ओमेशास्वामिनीहिन्दू
ओमनीओंकारातून जन्म झालेली हिन्दू
ओज्येष्ठादयाळू हिन्दू
ओमलीनश्रद्धाळू हिन्दू
ओमस्वतिप्रिय, दोस्तहिन्दू
ओजसिन यशस्वी, प्रसिद्धहिन्दू
ओजोदाशक्तिची स्वामिनी, प्रसिद्धहिन्दू
ओदनेश्वरीअन्नपूर्णाहिन्दू
ओपशनासमर्थन, सहयोग हिन्दू
ओमकारीओमची शक्ति, मंत्राचा प्रभाव हिन्दू
ओजयतिसाहस, शक्तिहिन्दू
ओजस्यामजबूत, तेजस्वीहिन्दू
ओजिष्ठा मानवता, दयाहिन्दू
ओनीआश्रय, शरण हिन्दू
ओनिमाअर्थ, विश्लेषण हिन्दू
ओमेरामहान, कुलीन हिन्दू
ओमाजीवन देणारी , जीवनदाताहिन्दू
ओमालापृथ्वी, धरा हिन्दू
ओजाप्राण, आत्मा हिन्दू
ओमानानारीत्व, स्त्री हिन्दू
ओमवीओम चा अंश, ईश्वराचा अवतार हिन्दू
ओमानंदिनीओम मंत्राच्या आनंदामध्ये, परम सुखहिन्दू
ओजस्वितिसाहस, शक्तिहिन्दू
ओमलेशाईश्वर स्वरूप, देवासारखा हिन्दू
ओहसिनीप्रशंसा, चांगुलपणा हिन्दू
ओमांशीओमचे प्रतीक, पवित्र चिन्हहिन्दू
ओजयनीज्ञानाची स्वामिनी, बुद्धिहिन्दू
ओहाज्ञान, चिंतनहिन्दू
ओमैरातारा, चमक हिन्दू
ओदतिसकाळ, प्रभात हिन्दू
ओबैदियादेवाची दासी , आस्तिक, ईश्वराला मानणारी मुस्लिम
ओबेदाअद्भुत, महान मुस्लिम
ओमजाएकता, विश्वासशीख
ओमप्रीतशिव भक्तशीख
ओंकारप्रीतनिर्माता, अविभाज्यशीख
ओमहराउत्साहीशीख
ओंकारजीत ईश्वराचा वास जिथे आहे शीख
ओंकारजोतईश्वराचा प्रकाश, ईश्वर ज्ञानशीख
ओनेशाईमानदार, विश्वास करण्याजोगा शीख
ओजमीतेजस्वी, शान शीख
ओजसीनशक्तिशाली, मजबूतशीख
ओनिराज्ञानीशीख
ओशिनीसागर, लाटा, विशालशीख
ओपिंदर आदर्शवादी, दृढ़ शीख
औनिताशक्ति, ऊर्जाहिन्दू
औचितिकवितेचे सार , कल्पनाहिन्दू
और्जित्‍याशक्ति, ताकतहिन्दू
औनिकासौम्य, नाजूक हिन्दू
औरवीसकाळची पहिली किरणे हिन्दू
औरिमानाजूक, उज्जवलहिन्दू
औहनाउत्साह, जूनूनहिन्दू
औसिजाप्रसिद्ध, उज्जवलहिन्दू
औमंशीमंत्र, ईश्वराचा जप हिन्दू
ऑलिवफूल, सुंदरताइंग्लिश
औरावायु, थंड वारा इंग्लिश
औरिलपवित्र आत्मा इंग्लिश
औरिन महत्वपूर्ण इंग्लिश
ऑनिलाप्रकाश इंग्लिश

जर तुम्ही तुमच्या लाडकीचे नाव किंवा एक चांगले नाव ठेऊ इच्छित असाल तर वर दिलेल्या यादीमधील युनिक नावांपैकी एक लेटेस्ट आणि चांगल्या अर्थाचे नाव जरूर निवडा.


RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article