Firstcry Parenting
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे ‘स’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

‘स’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

‘स’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

एखाद्या विशिष्ट अक्षरावरून चांगले आणि युनिक नाव शोधणे कठीण वाटू शकते. परंतु जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी राशीनुसार अक्षरावरून एखादे आधुनिक आणि पारंपरिक नाव शोधत असाल तर तुमचे नातेवाईक आणि मैत्रिणींनी तुम्हाला अनेक नावे सुचवली असतील. घरातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या मुलीसाठी अक्षरावरून पारंपरिक, लेटेस्ट आणि छानशी नावे सुचवली असतील, परंतु तुम्हाला ती नावे आवडली नाहीत का? तुम्हाला त्यांचे अर्थ आवडले नाहीत का? जर तुम्हाला तुमच्या लाडक्या लेकीसाठी युनिक नाव हवे असेल आणि त्याचा अर्थ सुद्धा चांगला असावा असे वाटत असेल तर वरून खूप मॉडर्न, लेटेस्ट आणि छान छान नावांची लिस्ट इथे दिलेली आहे. ह्या लिस्टची तुम्हाला चांगले नाव शोधण्यासाठी मदत होईल. इथे आम्ही मुलींची पासून सुरु होणारी १५० नावे अर्थासहित दिलेली आहेत.

पासून सुरु होणारी मुलींची नावे

असे म्हणतात की अक्षरापासून नाव असणाऱ्या मुलांमध्ये समर्पणाची भावना असते. हे लोक कुठलेही काम मेहनत आणि निष्ठेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतात. जर तुम्ही तुमच्या मुलीचे नाव अक्षरावरून ठेऊ इच्छित असाल तर इथे आम्ही लेटेस्ट नावांची यादी अर्थासहित दिलेली आहे. ही सगळी नावे धर्मानुसार वर्गीकृत केलेली आहेत. ह्या नावांमधून तुम्ही तुमच्या मुलींसाठी कुठलेही युनिक नाव निवडू शकता.

अक्षरावरून नावनावाचा अर्थधर्म
सान्वीदेवी लक्ष्मी, पूजनीय हिन्दू
सियासुंदरता, पवित्रताहिन्दू
सृजारचनाकारहिन्दू
संसा प्रसंशा, मोहक हिन्दू
सर्विकासर्व ज्ञानी, विवेकी हिन्दू
साराक्षीदृष्टी, नजर हिन्दू
स्वाधिकाविचार करणारी, बुद्धिमानहिन्दू
स्वर्णिकासुंदर, मोहकहिन्दू
स्वरास्वतःची चमक, स्वरसंगीतहिन्दू
सृजितासृजन, रचनाहिन्दू
सावीतेजस्वी, समृद्धहिन्दू
स्वस्तिशांति, प्रसिद्धिहिन्दू
सुहानीसुख, आनंदहिन्दू
स्वर्णिमासोन्यातून निर्माण झालेली, प्रेमळ, अद्वितीयहिन्दू
संस्कृति सभ्यता, परंपराहिन्दू
सरगम संगीतातील स्वर, मधुरताहिन्दू
सृशाफूल, सौभाग्य, शुभहिन्दू
साएशासत्य, महान आत्माहिन्दू
समायरा देवाची कृपाहिन्दू
संशिका तेजस्वी, सूर्याची किरणे हिन्दू
सरान्यादयाळू हिन्दू
सरगुन सर्वगुण संपन्न, गुणवानहिन्दू
साध्विका महान, पूजनीय हिन्दू
सनिकाबासरी, मधुर वाणी असलेली हिन्दू
सौम्याकोमलता, विश्वासहिन्दू
समीरानिष्पक्ष, सुंदरताहिन्दू
सुरभिविख्यात, गुणवानहिन्दू
स्तुतिप्रार्थना, आनंद हिन्दू
सांची कृपा, सत्यहिन्दू
साध्वीविनम्र, साधारणहिन्दू
सरस्वी वाणी, मधुरताहिन्दू
सांझसंध्याकाळ हिन्दू
सार्वी सर्वव्यापी, लौकिकहिन्दू
साधिकाशक्ति, ज्ञानहिन्दू
सारिकाआवाजाची देवता, सकाळ हिन्दू
स्वास्तिकाशुभ, चांगली हिन्दू
स्वरालीमधुर वाणी, समृद्धिहिन्दू
सिद्धिकाप्राप्ति, श्री गणेशासारखी हिन्दू
सोनिशा अनमोल हिन्दू
सोनायरा ईश्वराची कृपा, दयाळू हिन्दू
स्वामिका सर्वोत्तम, स्वामिनी हिन्दू
सुकृतिधैर्य, दयावानहिन्दू
सुतिक्षातीव्र, वायुचा अंशहिन्दू
सेव्या माननीय, आनंदितहिन्दू
सात्विकी सत्य, शांतहिन्दू
सरोही शांत हिन्दू
सृतिकासूर्याचा प्रकाश, तेजस्वीहिन्दू
सुव्या महत्वकांक्षी, आत्मनिर्भरहिन्दू
सयूरी फूल, कोमल हिन्दू
सहसरा मंत्रांचे ज्ञान असलेली, समृद्धीची देवता हिन्दू
स्पृहा इच्छा, अभिलाषा हिन्दू
सृष्टि धरती हिन्दू
सानिध्य ईश्वर कृपा असलेली, ईश्वराच्या सानिध्यात असलेली हिन्दू
स्निहिताशोभा, प्रतिष्ठाहिन्दू
सागरिका लाटा, समुद्र हिन्दू
समृद्धि श्रीमंत, सक्षम हिन्दू
स्मृतिआठवण, स्मरणहिन्दू
साधनातप, आराधनाहिन्दू
स्वीकृतिस्वीकार केलेली हिन्दू
सम्यता संपन्न, एकाग्रताहिन्दू
साग्निकाउत्साही, तेजस्वीहिन्दू
सहाना राणी, धैर्यहिन्दू
सहस्विकाईश्वरप्रिय, भक्तहिन्दू
सहस्विनीसाहसी, मजबूतहिन्दू
समिशा प्रिय, बंधनहिन्दू
समारा मंद प्रकाश, सुरक्षितहिन्दू
संजीति यश, विजेता हिन्दू
साविका समृद्धिहिन्दू
संचितिभाग्य, नियति हिन्दू
साधरीनेतृत्व करणारी, योद्धाहिन्दू
साधितासंपूर्ण, पूर्ण हिन्दू
साविनिश्रावण, वर्षाहिन्दू
साशिनीबुद्धिमान, सुंदर हिन्दू
सारिनमदत करणारी, दयाळू हिन्दू
सारक्षाआनंदीहिन्दू
सर्विकासार्वभौमि, संपूर्णहिन्दू
सावनीसकाळचा राग, संगीतहिन्दू
सनिशा सर्वात सुंदर, अद्भुतहिन्दू
संशीगुणगान, प्रशंसा हिन्दू
साव्यापरमेश्वर, सर्वव्यापीहिन्दू
सर्वेक्षापरमेश्वर, महानहिन्दू
सत्मिकाशुद्ध मन असलेली, वर्षा देवीहिन्दू
साथ्वीवास्तव, सत्यहिन्दू
सौहृदामित्रता, प्रेमहिन्दू
सैवीसुंदर, बुद्धि हिन्दू
सार्विनिसर्वव्यापी, उत्तमहिन्दू
सांचपवित्र, सत्य हिन्दू
सरीनाराजकुमारी, राजसीहिन्दू
साहिकाउच्चहिन्दू
सहितदूतहिन्दू
सहितिसाहित्यहिन्दू
सबिताप्रकाश, सकारात्मकताहिन्दू
स्वातिनक्षत्र, ज्ञानाची देवता, ज्ञानीहिन्दू
साक्षीप्रमाण, पुरावा हिन्दू
संयुक्ताएकताहिन्दू
सुनिधितेज, सर्वोत्तम, भाग्यवानहिन्दू
समीक्षाशोध,पडताळणी हिन्दू
संजनासज्जन, सन्माननीय हिन्दू
सलोनी सुंदरहिन्दू
संध्या संध्याकाळहिन्दू
सोनिका सोन्यासारखी, सुंदरहिन्दू
सिद्धि प्राप्त होणे, मनहिन्दू
सोमाकोमल, थंड हिन्दू
स्वेच्छास्वतःची इच्छा, आनंद हिन्दू
सपनास्वप्न, कल्पनाहिन्दू
सोनालीसोन्यासारखी चमकदार, अद्भुतहिन्दू
सुगुनाचरित्रवान, गुणांनी समृद्ध हिन्दू
सूर्यजासूर्यासारखी तेजस्वी, बुद्धिमानहिन्दू
सोनाक्षीसुंदर डोळ्यांची हिन्दू
सुजाताशुभ्रता, चांगले आचरणहिन्दू
स्नेहाप्रेम करण्यायोग्य, प्रियहिन्दू
सौरभीसुगंधितहिन्दू
संचिताएकजुट, संग्रहहिन्दू
सुष्मिताआकर्षक, सुंदर हास्य हिन्दू
सचिताविवेक, चेतनाहिन्दू
साचिकासुंदर, दयाळू हिन्दू
सुभद्रायोग माया, सकारात्मकताहिन्दू
सुप्रियाप्रिय, प्रेम करण्यायोग्य हिन्दू
सोनीलाल कमळासारखी, प्रिय हिन्दू
स्मिताहास्य, आनंद हिन्दू
सुमोनाशांति हिन्दू
सुगंधा सुगंध हिन्दू
सादिकाविश्वास ठेवण्यायोग्य, खरी मुस्लिम
सायराउल्हास, आनंद मुस्लिम
साबिराधैर्य, सहनशीलता मुस्लिम
साजिदाईश्वराला समर्पित मुस्लिम
सालिहाधर्माला मानणारी मुस्लिम
सामियाउन्नत, उदात्तमुस्लिम
सहरसूर्याची पहिली किरणे, जादूमुस्लिम
साबियाअद्भुत, मोहकमुस्लिम
सानिहा उच्च, महान मुस्लिम
साहिराउच्च, महान मुस्लिम
सायमाचांगल्या स्वभावाची मुस्लिम
सायनादीप्तिमान, उच्चमुस्लिम
सारा राजकुमारी, शुद्धतामुस्लिम
सादतभाग्य, जीतमुस्लिम
साबिकासर्वप्रथम, उच्च स्थानी राहणारी मुस्लिम
सुहाना उज्जवल, पवित्रमुस्लिम
समीहामहान, इच्छामुस्लिम
समाहदानशीलता, त्याग करणारी मुस्लिम
सबरीनधैर्य, सहनशीलशीख
सरीनदयाळू, मदत करणारी शीख
साजशांति पूजन, सुसज्जितशीख
सीरतआंतरिक सुंदरता, प्रसिद्धशीख
सहजधैर्य, शांतिशीख
सारईश्वर स्वरूप, प्रभावीशीख
सायेशादैवीय शक्ति, अलौकिकशीख
संप्रीति सुख, शांति, लगावशीख
सुनहरीचमकदार, सोन्यासारखी शीख
सनप्रीत आनंद, एकताशीख
सुवरीननिर्भीड शीख
सरगुनसर्वगुणीशीख
सुखलीनशांतिप्रियशीख

जर तुम्हाला तुमच्या मुलीचे अक्षरावरून एखादे सुंदर नाव ठेवायचे असेल आणि त्याचा अर्थ अद्वितीय अद्भुत असावा असे तुम्हाला वाटत असेल तर वर दिलेल्या लिस्ट मधील नाव जरूर निवडावे.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article