जव (बार्ली) हा धान्याचा एक प्रकार आहे. ह्या धान्याची लागवड अनेक शतकांपासून जगाच्या विविध भागात केली जाते. जवाच्या अनेक जाती आज उपलब्ध आहेत. जवाच्या ह्या विविध जाती रशिया, फ्रान्स, जर्मनी, युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्ये आढळतात. जव हे वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध आहे आणि त्याच्या पौष्टिक गुणधर्मांमुळे जव बाळाच्या आहारात जोडले जाऊ […]
गरोदरपणात तुमचे शरीर असंख्य बदलांमधून जात असते. तुमच्यातील वेगळेपण तुम्हाला जाणवत असेल त्यामुळे तुम्ही स्वतःची योग्य मार्गाने काळजी घेणे महत्वाचे आहे. योग्य आहार घेणे आणि शरीराची योग्य स्थिती राखणे महत्वाचे आहे. गरोदरपणात होत असलेल्या अनपेक्षित बदलांमुळे तुम्ही काय करावे आणि काय टाळावे असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. ह्या लेखात त्याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. गरोदरपणात […]
देशभक्तीपर गाण्यांमध्ये देशाबद्दल प्रेम आणि आदर वाढवण्याचा मूळचा गुण आहे आणि भारतासाठी अशी बरीचशी गाणी आहेत. भारताचा स्वातंत्र्यलढ्याचा संघर्ष एक दीर्घ आणि कठोर संघर्ष होता. ह्या स्वातंत्र्य लढ्याने आपल्याला बऱ्याच अविश्वसनीय व्यक्तिरेखा दिल्या आणि आपल्या मुलांसाठी तो एक आदर्श असू शकतो. स्वातंत्र्य मिळाल्यामुळे आणि आपण ज्या देशात राहतो त्या देशाबद्दल कृतज्ञता बाळगण्यास प्रेरित करणाऱ्या देशभक्तीपर […]
आपल्या बाळाला शौचास नीट होत नाही किंवा शी करताना त्रास होत आहे असे तुमच्या लक्षात आले तर बाळाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्याच्या सवयी, फॉर्मुला दूध किंवा इतर काही आजारपणं ही सुद्धा बद्धकोष्ठतेची इतर कारणे असू शकतात. बाळांना होणाऱ्या बद्धकोष्ठतेला तुम्ही घरगुती उपायांद्वारे प्रभावीपणे सामोरे जाऊ शकता. बाळांमध्ये आढळणारी बद्धकोष्ठतेची चिन्हे शौचास करताना […]