जुळ्या बाळांसह गरोदरपणाचे ६ आठवडे पूर्ण करून तुम्ही आणखी एक मैलाचा दगड पार केलेला आहे. आता तुमचा गरोदरपणाचा प्रवास सुरु झाला आहे परंतु अद्यापही काही स्त्रिया त्यांच्या गर्भधारणेला पुष्टी देत असतील. जेव्हा आपल्या गर्भाशयात एक नाही, दोन नाही तर त्यापेक्षा जास्त बाळे आहेत हे समजते तेव्हा तो क्षण तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा असतो! ह्या बातमीमुळे तुम्हाला आनंद होणार […]
तुम्ही हा लेख वाचत आहात म्हणजेच तुम्ही गर्भवती आहात असे आम्ही समजतो. गरोदरपणातील ह्या नऊ महिन्यांमध्ये तुमच्यामध्ये अनेक बदल होतील. होय, तुम्ही गरोदर आहात आणि लवकरच आई होणार आहात हे तुम्ही स्वीकारलेले आहे. ह्या नऊ महिन्यांमध्ये तुमच्या शरीरात होणारे बदल तुम्हाला त्यासाठी तयार करतील. गर्भधारणा होणे ही आयुष्यातील एक मोठी गोष्ट आहे. कदाचित जीवनाला कलाटणी […]
गरोदरपणानंतर बऱ्याच स्त्रियांना केसगळती सारख्या त्रासदायक समस्येला सामोरे जावे लागते. प्रसूतीनंतर खूप प्रमाणात केस गळणे ही बऱ्याच मातांची तक्रार असते. परंतु प्रसूतीनंतर केस गळणे हे खूप सामान्य आहे आणि त्यास सामोरे जाण्यासाठी काही प्रभावी उपाय आहेत. हे उपाय होणाऱ्या आईने जाणून घेणे गरजेचे आहे. व्हिडिओ: प्रसूतीनंतर केस गळणे – कारणे आणि उपाय प्रसूतीनंतरची केस गळती […]
आता तुम्ही जुळ्या बाळांसह २१ आठवड्यांच्या गर्भवती आहात. आता तुम्ही खरोखर तुमच्या बाळांना भेटण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. तुम्ही प्रसूतीच्या तारखेबद्दल विचार करीत असाल, परंतु तुमच्या लहान बाळांचा अद्याप विकास होत आहे आणि वाढ होण्यासाठी त्यांना वेळेची आवश्यकता आहे. २१ व्या आठवड्यांत, तुमच्या लहान बाळांची वाढ होत राहील तसेच तुमच्या शरीरात सुद्धा बदल होतील. ह्या […]