तुम्ही गर्भवती आहात आणि त्या विशेष दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट पहात आहात का? होणाऱ्या आई बाबांना एक मोठा प्रश्न पडतो की बाळाच्या जन्मा साठी नेहमीची पारंपरिक पद्दत निवडावी की सध्या प्रसिद्ध होत असलेली सी– सेक्शन प्रसूती हा पर्याय निवडावा? नॉर्मल प्रसूती विरुद्ध सी सेक्शन इस्पितळे आणि अल्ट्रासाउंड मशिन्स नव्हत्या तरीसुद्धा आई बाळाला जन्म देतच होती. […]
तंत्रज्ञानातील विकासामुळे तुमच्या पोटातील बाळाच्या विकासावर लक्ष ठेवणे शक्य झाले आहे, तसेच तुमच्या बाळाच्या विकासातील प्रत्येक टप्प्याचा अभ्यास करता येतो. सामान्यपणे गर्भारपणाचा कालावधी ४० आठवडे इतका असतो आणि ३ तिमाहींमध्ये तो विभाजित होतो. २३वा आठवडा दुसऱ्या तिमाहीमध्ये येतो आणि हा काळ तुमच्या बाळासाठी आणि तुमच्यासाठी महत्वाचा आहे. २३व्या आठवड्यामध्ये तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या प्रवासाच्या मध्यावर आला […]
तुमच्या कदाचित लक्षात आले असेल की प्रत्येक महिन्याला किंबहुना प्रत्येक आठवड्याला तुमच्या बाळाच्या शरीरात खूप बदल होत असतात. बाळाची शारीरिक वाढ आणि विकासाच्या दृष्टीने ही खूप अचंबित करणारी प्रक्रिया आहे. तुमचे बाळ आता इकडे तिकडे दुडूदुडू धावू लागते. त्यांची संपूर्ण स्वरक्षमता वापरून ते ‘आई‘ अशी हाक मारू. लागेल. जर बाळ अजूनही रांगत असेल तर काळजी […]
गर्भधारणेदरम्यान पोट दुखणे खूप सामान्य आहे, पण ते भीतीदायक सुद्धा वाटू शकते. वाढणाऱ्या बाळाला सामावून घेण्यासाठी गरोदर स्त्रीच्या शरीरात खूप बदल होत असतात, त्यामुळे ह्या कालावधीत पोट दुखणे हे सामान्य आहे. गर्भधारणेदरम्यान पोटदुखीची काही कारणे असतात जी हानिकारक नसतात परंतु काही वेळा त्यामागील कारणे गंभीरसुद्धा असू शकतात. काही वेळा गर्भधारणेशी संबंधित काही गुंतागुंत असल्यास पोटदुखी […]