हो! तुम्ही आई होणार आहात. गरोदर असताना आपल्या बाळाचा आवाज कसा असेल असा विचार तुम्ही कदाचित करत असाल. तुम्ही तुमच्या बाळाचा पहिला रडण्याचा आवाज ऐकण्यासाठी उत्सुक असाल. पण, दुसरीकडे, तुम्हाला तुमच्या कानात विचित्र आवाज येऊ शकतात, ह्या समस्येला वैद्यकीय भाषेत टिनिटस म्हणतात. गरोदरपणात तुम्हाला विविध वैद्यकीय समस्यांचा सामना करावा लागू शकतो आणि ही समस्या त्यापैकीच […]
वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करणारा नऊ दिवसांचा नवरात्रोत्सव आता लवकरच सुरु होणार आहे! ह्या वर्षी 15 ऑक्टोबर 2023 ते 23 ऑक्टोबर 2023 ह्या नऊ दिवसात देवीचा हा उत्सव साजरा होणार आहे. आम्ही ह्या लेखात दिलेल्या संपूर्ण नवरात्रीच्या ड्रेस कलर गाइडसह ह्या रंगीबेरंगी उत्सवाचा आनंद घ्या! सणासुदीचा काळ आला की नवरात्रीत घालायचे रंग कुठले ह्याचा विचार आपण करत बसतो. नवरात्रीचे […]
गरोदरपणाचा ९ महिन्यांचा प्रवास निःसंशयपणे एखाद्या महिलेसाठी सर्वात सुंदर अनुभव आहे. गरोदरपणात, शरीरात सतत बदल होत असतात. ह्या बदलांमुळे स्त्रियांना अस्वस्थता येते, शारीरिक वेदना होऊन चक्कर येते. गर्भवती महिलांना भेडसावणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे छातीत दुखणे. गरोदरपणात छातीत दुखण्याची कारणे आणि वेदना कमी करण्यास मदत करणारे उपाय समजून घेण्यासाठी हा लेख वाचा. गरोदरपणात छातीत दुखणे […]
ज्या स्त्रिया गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असतात त्या स्त्रिया गर्भधारणा यशस्वी झाली आहे किंवा कसे हे जाणून घेण्यासाठी लघवीच्या चाचणीवर अवलंबून असतात. रक्ताच्या चाचणी मध्ये अचूक निदान होत असले तरी, लघवीची चाचणी जास्त सोयीची, परवडणारी असते तसेच तुमची गोपनीयता अबाधित राहते (कारण तुम्ही ती घरी सुद्धा करू शकता), त्यामुळेच रक्ताच्या चाचणीपेक्षा लघवीची चाचणी जास्त प्रसिद्ध आहे. […]