बाल्यावस्थेच्या सुरुवातीच्या कालावधीचा मुलांच्या भविष्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे आपल्या मुलांची वाढ चांगली होण्यासाठी पालकांनी त्यांची काळजी घेणे आवश्यक असते. मुलांची वाढ त्यांच्या आहारावर अवलंबून असते. म्हणून, लहान मुलांच्या आहाराला पालकांनी खूप महत्व दिले पाहिजे. आणि आपल्या मुलाला केवळ सर्वोत्तम अन्नपदार्थच दिले पाहिजेत. आपल्या मुलाला काय खायला द्यावे हा प्रश्न पालकांना पडू शकतो. […]
गरोदरपणात स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होत असतात. संप्रेरक पातळीत अचानक बदल होण्याव्यतिरिक्त, शरीरातील इतरही जैविक घटक बदलत असतात आणि त्यापैकीच एक घटक म्हणजे रक्तातील साखरेची पातळी होय. सोप्या भाषेत सांगायचे तर, गर्भावस्थेत मधुमेह होणे हे काही असामान्य नाही. व्हिडिओ: गरोदरपणातील मधुमेह गरोदरपणातील मधुमेह म्हणजे काय? नावाप्रमाणेच हा मधुमेहाचा प्रकार गरोदरपणात होतो. गरोदरपणात काही स्त्रियांच्या रक्तातील […]
पालक आपल्या बाळाने टाकलेले पहिले पाऊल, पहिले हास्य आणि ह्या जगातील त्याच्या पहिल्या काही क्षणांची आतुरतेने वाट पहात असतात. बाळ त्याच्या जन्मानंतर, तो एक वर्षाचा होण्यापूर्वी बरेच विकासात्मक टप्पे पार करतो. पालक म्हणून, आपल्याला बाळाच्या विकासाशी संबंधित समस्यांना सामोरे जाण्यासाठी ह्या टप्प्यांची माहिती असणे आवश्यक आहे आणि बाळ एक वर्षाचे होईपर्यंत त्याच्या प्रत्येक विकासाच्या टप्प्याचा […]
गर्भधारणा चाचणीविषयी पहिला प्रश्न मनात येतो की गर्भधारणा चाचणीचा निकाल नकारात्मक येऊ शकतो का ? तुमची पाळी चुकली आहे, काही लक्षणे सुद्धा जाणवत असतात. परंतु आपण गरोदर तर नाही ना म्हणून तुम्ही गर्भधारणा चाचणी करून बघता. आणि चाचणीचा नकारात्मक निकाल बघून तुम्ही सुटकेचा निःश्वास सोडता. परंतु त्यानंतरही मासिक पाळी आली नाही तर तुम्ही गरोदर असण्याची […]