तयारी नसताना लवकर गर्भधारणा होण्याची भीती ज्या जोडप्यानं असते अशा कोणत्याही जोडप्यांसाठी प्रभावी गर्भनिरोधक योजना असणे आवश्यक असते. जरी गर्भधारणा व्यवस्थापनाची तंत्रे उपलब्ध असली तरी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की प्रतिबंध हा नेहमीच एक चांगला पर्याय असतो. तुमच्याकडे जन्म नियंत्रण योजना असणे आवश्यक आहे ज्याचे तुम्ही अनुसरण करू शकता आणि त्यावर अवलंबून राहू शकता. […]
हिंदू पौराणिक कथांनुसार, अशी एक दैवी शक्ती आहे जी अवघ्या विश्वावर राज्य करीत असते आणि ही ऊर्जा किंवा दैवी अस्तित्व ‘शिव‘ म्हणून ओळखले जाते. महाशिवरात्री हा सर्वात महत्त्वाचा हिंदू उत्सव आहे. हा उत्सव शिवभक्त उत्साहाने साजरा करतात. तुम्हाला ह्या पवित्र हिंदू उत्सवाचे महत्व आणि त्याच्याशी संबंधित विधी जाणून घ्यायचे असतील तर पुढील लेख वाचा. शिवरात्री […]
तुमचे बाळ घन पदार्थ खाण्यासाठी तयार झाल्यावर, आईचे दूध किंवा फॉर्म्युल्याव्यतिरिक्त, तुम्हाला बाळाला काही घनपदार्थ सुद्धा द्यावे लागतील. पण तुम्ही नुकत्याच आई झालेल्या आहात. बाळाला कोणताही नवीन पदार्थ देण्यापूर्वी तुम्ही नक्कीच खूपदा विचार कराल (आणि तुम्ही तसा विचार केलाच पाहिजे). बाळांचे पोट लहान असते आणि त्यांची पचनसंस्था सुद्धा नाजूक असते त्यामुळे बाळे जास्त खात नाहीत, […]
गर्भारपण हा एक खूप नाजूक टप्पा आहे. या काळात पौष्टिक खाद्यपदार्थांची निवड करणे खूप आवश्यक असते. तुम्ही गरोदर असल्यास, तुमच्या बाळाची योग्य वाढ आणि विकासासाठी तुम्हाला पौष्टिक पदार्थ खावे लागतील. काही पदार्थ आरोग्यदायी असतात तरीही गरोदरपणात ते खाणे अगदी सुरक्षित नसते. उदाहरणार्थ, जवस खूप पौष्टिक असतात परंतु गरोदरपणात आरोग्यासाठी ते तितकेसे चांगले नसतात. जवसाचे सेवन […]