आपल्या बाळाच्या आयुष्यातला आणखी एक पहिला क्षण टिपण्यासाठी सज्ज व्हा आणि तो म्हणजे बाळाची पहिली अंघोळ. होय, प्रत्येक पहिल्या क्षणासारखाच हा सुद्धा एक खास क्षण आहे आणि तो रेकॉर्ड करणे खरंच खास असते. संशोधकांचे म्हणणे आहे की आंघोळीची वेळ ही आपल्या बाळाशी बंध निर्माण करण्याची वेळ असेल. म्हणूनच, ह्या काळात आपण तणावमुक्त असणे महत्वाचे आहे. […]
जेव्हा तुम्ही गर्भवती असल्याचे तुम्हाला समजते तेव्हा तुमच्या लक्षात येते की तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे. होय, आपण पूर्वीसारखे काहीही किंवा सगळंच खाऊ शकत नाही. गरोदरपणात तुमचे शरीर बर्याच बदलांना सामोरे जाईल. गरोदरपणाच्या नऊ महत्त्वपूर्ण महिन्यांत, तुम्हाला मित्र आणि नातेवाईकांकडून, गरोदरपणात तुम्ही कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा, याबद्दल बरेच चांगले सल्ले मिळतील आणि […]
नैसर्गिकरित्या गर्भधारणा होत नसलेल्या जोडप्याना बाळ होण्यासाठी ‘इन विट्रो फर्टिलायझेशन’ ही पद्धती वापरली जाते. ह्या प्रक्रियेमध्ये गर्भधारणेची शक्यता फक्त 15-20 टक्के असते. पहिल्याच प्रयत्नात आयव्हीएफ कसे यशस्वी करायचे हे तुम्हाला माहिती असल्यास, ह्या प्रक्रियेदरम्यान येणारा खर्च वाचू शकतो. तसेच तुम्हाला लवकर गर्भधारणा सुद्धा होऊ शकते. आयव्हीएफ यशस्वी होण्यासाठी इथे काही उपयुक्त टिप्स दिलेल्या आहेत: 1. आयव्हीएफ केंद्राची […]
बालदिन हा आपल्या सगळ्यांना अगदी लहानपणापासून आठवतो. प्रत्येक वर्षी १४ नोव्हेंबरला, मुले थाटामाटात आणि उत्साहाने हा दिवस साजरा करतात. बालदिन हा बालपणीचा आनंद साजरा करण्याचा दिवस आहे आणि आता तुमच्या लहान मुलाला सुद्धा ह्या दिवसाचा आनंद लुटता येईल! तुमच्या मुलाला या दिवसाबद्दल तसेच हा दिवस कशाचे प्रतीक आहे याबद्दल थोडे अधिक शिकवण्यासाठी, आम्ही तुमच्यासाठी बालदिनाविषयी […]