आता तुमचे बाळ स्वतःहून हालचाल करण्याचा प्रयत्न करू लागते आणि कदाचित तिच्याकडे लक्ष देणाऱ्या कुणाशीही ती हसण्यात आणि गप्पा मारण्यात खूप वेळ घालवू लागते. बाळ जे आवाज किंवा शब्द उच्चारते त्याचा संबंध ती लावू लागेल. उदा: ‘दा” आणि “मा” ह्याचा संबंध बाळ तुमच्याशी आणि तुमच्या पतीशी लावू लागेल. ह्या वयात तुमच्या बाळाची जसजशी वाढ आणि […]
जर तुम्ही सात महिन्यांच्या गरोदर असाल तर तुम्ही गरोदरपणाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या तिमाहीत प्रवेश केला आहे. तुमच्या वाढलेल्या पोटाचा आकार आता सहज लक्षात येईल, तुम्हाला तुमच्या पोटाचा आकार खूप मोठा वाटत असला तरीसुद्धा तुमच्या बाळाची अजून खूप वाढ होणे बाकी आहे म्हणजे तुमचा सुद्धा आकार आणखी वाढणार आहे! शेवटच्या तीन महिन्यांमध्ये तुमच्या बाळाची हाडे, त्वचा, […]
संतती नियमनाच्या विविध पद्धतींविषयी तुम्ही ऐकलेच असेल. त्यापैकीच एका पर्यायाचा विचार करूयात, हा पर्याय नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी परिणामकारक आहे. जरी संतती नियमनाचे खूप पर्याय उपलब्ध असले तरी, शुक्राणूनाशक वापरायला सर्वात सोपा पर्याय आहे. हि संततिनियमनाची अशी पद्धत आहे ज्याचा सतत वापर करावा लागत नाही. शुक्रजंतूनाशक काय आहे? शुक्राणूनाशक ही संततिनियमनाच्या अशी पद्दत आहे ज्यामुळे […]
नवरात्री हा भारतातील एक लोकप्रिय सण आहे. हा सण नऊ रात्री आणि दहा दिवस असतो. संपूर्ण भारतात विशेषतः स्त्रियांसाठी हा काळ थोडा व्यस्त जातो. ह्या काळात, स्त्रियांना धार्मिक विधी, पूजा, उपवास, तसेच समाजिक कार्यक्रम अशा असंख्य गोष्टी करायच्या असतात. नवरात्रीच्या उपवासासाठी अशा अनेक पाककृती आहेत ज्या तुम्ही घरी करून बघू शकता. नवरात्रीच्या उपवासाला तुम्ही खाऊ […]