व्वा! तुम्ही करून दाखवलंत. तुम्ही जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गर्भवती आहात आणि तुम्ही तुमच्या बाळांना पोटात जवळजवळ ९ महिने वाढवत आहात! वैद्यकीय दृष्ट्या विचार केला तर ही अवस्था अद्यापही अकाली अवस्था समजली जाते. परंतु बाळांचा जन्म आता केव्हाही होऊ शकेल ह्या विचारांनी गर्भवती आई आता आनंदित होऊ शकेल. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अत्यंत सावधगिरी आणि तयारी […]
गरोदरपणात बद्धकोष्ठता होणे सामान्य आहे. तथापि, बहुतेक स्त्रिया ह्या समस्येबद्दल मोकळेपणाने बोलत नाहीत. बरे वाटावे म्हणून औषधे घ्यावीशी वाटली तर ते हानिकारक ठरू शकते. जर तुम्ही औषधे शोधत असाल तर त्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. गरोदरपणातील बद्धकोष्ठतेची कारणे गरोदरपणात बद्धकोष्ठता होण्यास बरीच कारणे आहे १. कमी अन्न आणि पाणी घेणे मॉर्निंग सिकनेसमुळे बहुतेक गर्भवती स्त्रियांवर […]
रक्षा बंधन, हा भाऊ – बहिणीच्या नात्याचा उत्सव साजरा करणारा एक भारतीय सण आहे. या वर्षी रक्षाबंधन २२ ऑगस्टला आहे. ह्या सणाची सगळे जण अगदी आतुरतेने वाट बघत असतात. मुले स्वतःच्या हाताने राखी, कार्ड्स आणि भेटवस्तू बनवत असतात. शाळेमध्ये सुद्धा ह्या सणाच्या निमित्ताने राखी तयार करणे स्पर्धा किंवा निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात. जर तुमच्या […]
जेव्हा एखादी स्त्री गर्भारपणाचा दहावा आठवडा पूर्ण करते तेव्हा तिचे पोट लक्षणीयरीत्या दिसू लागते आणि तीक्ष्ण डोळे असलेले बरेच लोक ती स्त्री गर्भवती असल्याची अधिकृत घोषणा करण्याआधी ती गर्भवती आहे हे ओळखतील. जर तुम्ही जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गर्भवती असाल तर तो क्षण साजरा करण्याची ही वेळ आहे. अधिकृतपणे तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना आधी […]