आपल्या घरी आपला लाडका गणपती बाप्पा येत्या मंगळवार म्हणजेच १९ सप्टेंबर २०२३ रोजी येणार आहे. आपण सगळेच गणपतीच्या आगमनाची आतुरतेने वाट पहात असतो. सगळीकडे आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत असतो. ह्या सणाच्या निमित्ताने नातेवाईक, मित्रमंडळी, ओळखीचे लोक एकमेकांकडे जात असतात. त्यानिमित्ताने एकमेकांच्या भेटी गाठी होतात. आता कोरोनाचे सावट थोडे कमी झाले आहे. आता आपण प्रत्यक्ष […]
आजकाल मधुमेह हा एक अतिशय सामान्य आजार आहे परंतु जेव्हा एखाद्या मुलास टाइप 1 मधुमेहाचे निदान होते तेव्हा पालकांचे संपूर्ण जग कोलमडते आणि ते खालील प्रश्नांची उत्तरे शोधतात: टाइप 1मधुमेह म्हणजे काय? आता मी काय करू? मी माझ्या बाळाची काळजी कशी घेऊ? हा आजार बरा होऊ शकतो का आणितो धोकादायक आहे का? डायबेटीस मेलीटस हा सहसा […]
पालकत्व हा एक आशीर्वाद आहे आणि ही भावना तुम्हाला अधिक स्पष्टपणे जाणवेल जेव्हा तुमचे बाळ वयाच्या ४ थ्या महिन्यात पदार्पण करेल! बाळाचं गोड हसू आणि निरागस बडबड तुमचं सारं जग सुंदर करून टाकेल. तुमच्या ४ महिन्यांच्या बाळाच्या वाढ आणि विकासाविषयीच्या तपशीलवार माहितीसाठी हा लेख वाचा. बाळाची वाढ बाळाच्या वाढीच्या पहिल्या वर्षातील प्रत्येक महिना हा बाळाच्या […]
लहान मुलांची वाढ खूप वेगाने होत असते. तुम्हाला त्यांच्या विकासाचा कुठलाही टप्पा चुकवायचा नसतो. तुमच्या बाळाच्या जन्मापासून, प्रत्येक आठवड्यात त्याच्यामध्ये एक नवीन छोटासा बदल होतो आणि एक नवीन विकासाचा टप्पा आढळून येतो. लहान बाळे जन्मानंतर जेव्हा डोळे उघडतात तेव्हापासून, जवळजवळ प्रत्येक आठवड्यात ते विकासाचे नवीन टप्पे गाठतात. उदाहरणार्थ, लहान बाळे आपल्या हातापायांची हालचाल करू लागतात […]