काही स्त्रियांना प्रसूती वेदना सुरु होईपर्यंत त्या गर्भवती असल्याचे माहिती नसते, ह्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? हे सगळे अविश्वसनीय वाटत असले तरी, ही स्थिती तुम्हाला वाटते तितकी असामान्य नाही. गुप्त गरोदरपण असलेल्या स्त्रियांमध्ये गरोदरपणाची लक्षणे अत्यंत सौम्य असतात. ही लक्षणे म्हणजे मॉर्निंग सिकनेस, वजन वाढणे आणि मासिक पाळी चुकणे इत्यादी होत. ह्या लेखामध्ये आपण गुप्त […]
साधारणपणे गर्भारपणाच्या ५ व्या आठवड्यात स्त्रीला ती गर्भवती असल्याचे समजते. जर तुमची मासिक पाळी चुकलेली असेल, तुम्हाला चक्कर येत असेल किंवा थकवा जाणवत असेल, मनस्थितीत बदल होत असेल तर तुम्ही गर्भवती असू शकता. तुम्ही गर्भवती असल्याची खात्री करण्यासाठी तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन अल्ट्रासाऊंड करून घ्यावे लागेल. गरोदरपणाच्या ५व्या आठवड्यात पहिल्यांदा अल्ट्रासाऊंड केला जातो. तुम्ही गर्भवती असल्याची […]
नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांच्या उत्सवानंतर, प्रत्येकजण उत्सुकतेने वाट पहात असतो तो दसरा सण येतो. ह्या दिवशी लोकांना श्रीरामाची आठवण येते ज्याने रावणाशी दहा दिवस धैर्याने लढाई केली आणि आपली प्रिय पत्नी सीतेला वाचवण्यासाठी त्याला पराभूत केले. यावर्षी दसरा २४ ऑक्टोबरला आहे. दसरा ह्या शब्दाचा मूळ शब्द दशा आहे, ज्याचा अर्थ आहे ‘दहा’ आणि ‘हर‘, ज्याचा अर्थ […]
बाळाला जन्म देणे हा स्त्रीसाठी अगदी आनंददायी अनुभव आहे. जुळी बाळे झाल्यास हा आनंद द्विगुणित होतो. बऱ्याच वेळा जुळी बाळे होणे अनियोजित असले तरी ते फक्त नशिबावर अवलंबून नसते. विशिष्ट औषधी वनस्पतींचे सेवन आणि योग्य लैंगिक स्थिती ह्यासारख्या गोष्टी केल्यास तुम्हाला जुळी बाळे होण्याची शक्यता वाढते. जुळ्या बाळांची गर्भधारणा कशी होते? शुक्राणूंनी दोन अंड्यांचे फलन […]