जेव्हा तुमचे बाळ जन्माला येते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या असतात, शरीराचा रंग लालसर असतो आणि ते रडत असते. मऊ दुपट्यात गुंडाळलेले आणि बाहुलीसारखे दिसणारे बाळ तुमच्या सोबत घरी येते. बाळाच्या अंगावर केस आहेत कि नाही, बाळ तुमच्यासारखे दिसते कि तुमच्या पतीसारखे दिसते हे प्रश्न बाजूला राहून तुमचे बाळ तुमचे लाडके होते. परंतु, काही बाळाच्या आयांना […]
गर्भवती स्त्रियांमध्ये रक्तक्षय (अॅनिमिया) असामान्य नाही. रक्तक्षयाची सौम्य स्थिती चिंतेचे कारण नाही आणि सुरुवातीच्या टप्प्यावर आढळल्यास त्यावर सहज उपचार करता येतात. परंतु, उपचार न केल्यास ते आई आणि बाळ दोघांसाठीही धोकादायक ठरू शकते. रक्तक्षय म्हणजे काय? शरीरातील लाल रक्तपेशी किंवा हिमोग्लोबिनचे एकूण प्रमाण कमी झाल्यास त्या वैद्यकीय स्थितीला रक्तक्षय (अॅनिमिया) म्हणतात. परिणामी, गर्भवती महिलांच्या शरीरात […]
गरोदरपणात तुमच्या शरीरात खूप बदल होत असतात. बाळाच्या जन्मानंतर तुमचा त्रास संपेल असे तुम्हाला वाटत असेल तर तसे नाही. तुमचे बाळ तुमची सर्वात महत्वाची प्रायोरिटी असली तरीसुद्धा तुम्ही स्वतः तुमच्या शरीराची काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर योनीमार्गे प्रसूतीमुळे मूळव्याधीचा त्रास होऊ शकतो. मूळव्याध म्हणजे काय? बाळाच्या जन्मानंतर मूळव्याधीची समस्या उद्भवू शकते. गुदाशयाकडील […]
बाळ झाल्यानंतर सारखी वेगवेगळ्या प्रकारची साफसफाई करावी लागते आणि त्याची सुरुवात बाळाचे डायपर बदलण्यापासून होते! मुले आणि मुलींसाठी पॉटी ट्रेनिंगच्या टिप्स सारख्याच आहेत, परंतु मुलांना पॉटी सीट वापरण्याचे प्रशिक्षण देणे थोडे अधिक आव्हानात्मक आहे. व्हिडिओ: मुलांसाठी पॉटी ट्रेनिंग पॉटी ट्रेनिंग म्हणजे काय? लहान मुलांना लघवी आणि मलविसर्जनासाठी शौचालय वापरण्यासाठी प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया म्हणजे पॉटी ट्रेनिंग. […]