तुमच्या बाळाचा पहिला वाढदिवस आता जवळ आला आहे. तुमच्या बाळाने आतापर्यंत चालायला सुरुवात केलेली असेल किंवा नसेल परंतु बाळ एक वर्षाचा झाल्यावर निश्चितपणे तो शिशुवस्थेत पोहोचेल. तुमचे बाळ आता बोलू लागले आहे, जेवणाच्या वेळी योग्य अन्नपदार्थ खाऊ लागेलेले आहे, त्याच्या आवडत्या संगीताचा आणि पुस्तकांचा आनंद घेऊ लागलेले आहे आणि त्याचे व्यक्तिमत्व आता विकसित होत आहे! […]
बरेच लोक जंत संसर्गासाठी ‘रिंगवर्म’ हा शब्द वापरतात, परंतु तेचूक आहे . रिंगवर्म म्हणजे नायटा हा त्वचा किंवा टाळूवर होणारा अत्यंत संसर्गजन्य असा बुरशीजन्य संसर्ग आहे. हा संसर्ग गरोदरपणात होणे अगदी सामान्य आहे. वैद्यकीय भाषेत नायट्याला टिनिआ किंवा डर्माटोफिटोसिस म्हणतात. हा संसर्ग शरीरातील कोणत्या भागावर झाला आहे त्यानुसार त्याचा प्रकार अवलंबून असू शकतो. उदा: टिना […]
आपल्याला सगळ्यांचं माहित आहे की गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव गणेश सुद्धा आहे आणि गणेशाचे हे नाव आई पार्वतीने ठेवले होते. अशाच पद्धतीने तुम्ही बाळाचे जे काही नाव ठेवाल ती त्याची ओळख बनेल आणि लोक त्याला त्या नावाने ओळखू लागतील. म्हणून बाळाचे नाव विशेष आणि अद्भुत असायला हवे. बाळाच्या जन्मानंतर पालकांसाठी जर हे महत्वपूर्ण काम […]
तुम्ही गर्भवती आहात आणि त्या विशेष दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट पहात आहात का? होणाऱ्या आई बाबांना एक मोठा प्रश्न पडतो की बाळाच्या जन्मा साठी नेहमीची पारंपरिक पद्दत निवडावी की सध्या प्रसिद्ध होत असलेली सी– सेक्शन प्रसूती हा पर्याय निवडावा? नॉर्मल प्रसूती विरुद्ध सी सेक्शन इस्पितळे आणि अल्ट्रासाउंड मशिन्स नव्हत्या तरीसुद्धा आई बाळाला जन्म देतच होती. […]