नवरात्री हा भारतातील एक लोकप्रिय सण आहे. हा सण नऊ रात्री आणि दहा दिवस असतो. संपूर्ण भारतात विशेषतः स्त्रियांसाठी हा काळ थोडा व्यस्त जातो. ह्या काळात, स्त्रियांना धार्मिक विधी, पूजा, उपवास, तसेच समाजिक कार्यक्रम अशा असंख्य गोष्टी करायच्या असतात. नवरात्रीच्या उपवासासाठी अशा अनेक पाककृती आहेत ज्या तुम्ही घरी करून बघू शकता. नवरात्रीच्या उपवासाला तुम्ही खाऊ […]
यशस्वीरित्या निरोगी बाळाला जन्म देणे ही आई आणि बाळ दोघांसाठी एक मोठी कामगिरी आहे. प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया आई आणि बाळ दोघांवर परिणाम करते कारण त्यामुळे दोघांच्या शरीरावर ताण येत असतो. या टप्प्यावर, आई खूप असुरक्षित असते कारण तिची रोगप्रतिकारक शक्ती सर्वात कमकुवत असते आणि तिच्या शरीराची सगळी ऊर्जा बाळाला जन्म देण्यावर केंद्रित असते. दुसरीकडे, बाळाला […]
बाळाचे नाव ठेण्यासाठी आई वडिलांना खूप उत्साह असतो आणि ते बाळासाठी आधुनिक आणि अद्भुत नाव शोधण्याचा प्रयत्न करतात. आपल्या आयुष्यात आणि व्यक्तिमत्त्वामध्ये नाव एक महत्वपूर्ण भूमिका निभावते म्हणून नाव खूप खास आणि चांगल्या अर्थाचे असले पाहिजे. पालक नेहमीच लेटेस्ट आणि सोपे ठेवणे पसंत करतात त्याचे कारण म्हणजे सोपे नाव लोकांच्या सहज लक्षात राहते आणि त्याचा […]
अलीकडच्या काळात भारतीय समाजाला काही वेगळ्या बदलांना सामोरे जावे लागत आहे. असाच एक अनुकूल बदल म्हणजे अविवाहित असताना मूल दत्तक घेणे. दत्तक घेऊन लोक अविवाहित पालक होण्याच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. अविवाहित स्त्रिया आणि पुरुष दोघेही, मूल दत्तक घेऊन पालकांची भूमिका निवडत आहेत. दत्तक देणाऱ्या संस्थानी यापूर्वी अविवाहित पुरुष आणि स्त्रियांविरूद्ध कडक विरोध दर्शविला […]