देवी सरस्वती ही ज्ञान, संगीत, बुद्धी आणि कलेची देवता आहे. तसेच ती सर्व वेदांची जननी आहे. मुलींसाठी देवी सरस्वतीची नावे नाव नावाचा अर्थ ऐश्वी या नावाचा मूळ अर्थ ‘पवित्र’ आहे. त्याचा आणखी एक अर्थ आहे – ‘विजयी’. अशवी या नावाचा अर्थ ‘विजयी’ आहे. हे सरस्वती देवीचे दुसरे नाव आहे. आशवी या नावाचा अर्थही ‘धन्य’ आणि […]
कोविड – १९ चा उद्रेक होऊन आता एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. सन २०२० मध्ये आपल्या सगळ्यांना सोशल डिस्टंसिंग, पँडेमिक, लॉकडाउन आणि न्यू नॉर्मल शब्दांची ओळख झाली. कोरोनाव्हायरसच्या भीतीने जगताना आपण सर्वजण लस कधी येणार ह्याची वाट पाहत होतो. आता कोविड -१९ लसीचा शोध लागला आहे, त्यामुळे आशा वाटत आहे. आपण कोविड -१९ ह्या लसीबद्दल दररोज […]
तुम्ही जेव्हा तुमच्या बाळाला बघाल, तेव्हा त्या भावनांचे वर्णन शब्दांमध्ये करता येणार नाही! जर तुमचा गर्भारपणाचा ४१वा आठवडा चालू असेल, तर तुमच्या बाळाला अजून थोडा वेळ तुमच्या पोटातच राहावेसे वाटत असण्याची शक्यता आहे! तथापि, जरी तुमची आणि तुमच्या बाळाची अजूनही भेट झालेली नसली तरी सुद्धा गर्भारपणाच्या शेवटच्या टप्प्यावर असताना त्याविषयी माहिती असल्यास तुम्हाला काळजीचे काहीही […]
गरोदरपणात संप्रेरकांच्या पातळीत मोठ्या प्रमाणात बदल होतो आणि ही संप्रेरके आपली संवेदनात्मक कार्ये आणि भावनांवर परिणाम करतात. पायाभूत चयापचय दरात बदल होतो आणि आपल्या शरीराच्या सर्व भागांमध्ये म्हणजेच अंडर आर्म्स , योनी, गर्भाशय आणि शरीराच्या सर्व भागात रक्तप्रवाह वाढतो. अचानक तुम्हाला नेहमीसारखे उत्साही वाटेनासे होते. गरोदरपणात तुमची वासाची संवेदना अधिक तीव्र होते आणि तुमच्या शरीरातून […]