तुमच्या १३ महिन्याच्या बाळामध्ये बरेच बदल होत असल्याचे तुम्हाला दिसून येईल. बाळ अधिक स्वतंत्र होईल आणि वेगवेगळ्या गोष्टींबद्दल त्याला कुतूहल वाटू लागेल. त्याने कदाचित काही पावले टाकण्यास सुरुवात केलेली असेल आणि अडखळत चालू लागला असेल. ह्या लेखात, आपण आपल्या १३ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास याबद्दल चर्चा करणार आहोत. व्हिडिओ: १३ महिन्यांचे बाळ – वाढ, […]
दिवाळी, दिव्यांचा सण, देशाच्या जवळपास सर्वच भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु, उत्तर भारतात सर्वात जास्त प्रमाणात साजरा केला जाणारा हा सण आहे. मुलांना हा सण साजरा करायला आवडतो कारण त्यांना फटाके फोडायला, खेळ खेळायला आणि मित्रांसोबत मजा करायला मिळते. पण पालक या नात्याने तुम्ही त्यांना ह्या हिंदू सणाचे महत्व सांगायलाच हवे. हा लेख […]
तुम्ही गर्भवती असल्याचे समजताच, तुमच्या मनात तुम्ही बाळासाठी काय करू शकता असे प्रश्न सुरु होतील याची खात्री आहे. तुम्हाला कदाचित बर्याच सल्ल्यांचा अभ्यास करावा लागेल आणि तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला शंका असू शकतात कारण तुम्हाला तुमच्या बाळाला सगळे काही सर्वोत्तम द्यायचे असते. प्रसूतीच्या दिवशी, गोंडसजुळ्या मुलींची जोडी बघून तुम्हाला आनंद होईल. तथापि, बहुतेक […]
तसे पहिले तर पालक आजकाल डेलिव्हरीच्या आधीच बाळाच्या नावांची लिस्ट करण्यास सुरुवात करतात. प्रत्येक पालक आपल्या मुलाला एखादे छानसे नाव देऊ इच्छितात म्हणून ते ह्या कामासाठी ते आपला बराचसा वेळ देतात. ते आपल्या बाळाला एखादे छानसे नाव देण्यासाठी इतके उत्सुक असतात की आधीपासूनच ते मुलामुलींची नावे शोधू लागतात. सगळेच पालक आपल्या बाळासाठी एका चांगल्या आयुष्याची […]